Shukra Gochar: 26 एप्रिलपासून बिघडणार सगळं! शुक्र-शनिचा अनोखा मेळ या राशींना अडचणीत आणेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह प्रेम, भौतिक सुखसोयी, कला आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. जेव्हाही शुक्र ग्रह आपली स्थिती किंवा नक्षत्र बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. वैदिक कॅलेंडरनुसार, २६ एप्रिल २०२५ रोजी, संपत्ती आणि समृद्धीचा कारक शुक्र नक्षत्र बदलणार आहे.
आज २६ एप्रिल रोजी शुक्र ग्रह शनिच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत नक्षत्रातील हा बदल काही राशींसाठी त्रासदायक ठरू शकतो. या राशींना कौटुंबिक जीवन, करिअर आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. जाणून घेऊया शुक्र नक्षत्र परिवर्तनाचा काळ कोणत्या राशींसाठी कठीण ठरू शकतो.
advertisement
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीतील बदल थोडा त्रासदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोर्टाशी संबंधित काही प्रकरण असेल तर ते तुम्हाला मानसिक ताण देऊ शकते. प्रेम जीवनातही बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण शुक्राची स्थिती नातेसंबंधांमध्ये कटुता किंवा अंतर निर्माण करू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चुकीच्या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत, याची कुंभ राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी, त्यामुळे तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल. याकाळात एखादी वाईट बातमी देखील मनाला अस्वस्थ करू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची इच्छा राहणार नाही आणि ते मनोरंजनाच्या गोष्टींकडे अधिक वेळ घालवतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)