Suryagrahan 2025: सूर्याला ग्रहण लागल्यावर या राशींचे नशीब चमकणार; विचित्र योगात कोणाची होणार चांदी?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Suryagrahan 2025: ग्रहणाविषयी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते, वर्षातील दुसरं सूर्यग्रहण आता लवकरच होणार आहे. सूर्यग्रहण कधी आहे आणि त्याचा राशीचक्रावर काय परिणाम होईल? वर्ष २०२५ मधील दुसरं म्हणजेच शेवटचं सूर्यग्रहण ४ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते.
advertisement
advertisement
सूर्यग्रहण मोठा बदल घडवून आणेल - २१ सप्टेंबर २०२५ रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही परंतु त्याचा मानवी जीवनावर परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहण सर्व १२ राशींवर परिणाम करेल. यामध्ये सूर्यग्रहणाचा मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीवर वाईट परिणाम होईल. सूर्यग्रहण ४ राशींच्या लोकांना शुभ परिणाम देणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - २०२५ मधील शेवटचे सूर्यग्रहण कुंभ राशीच्या लोकांना खूप काही देऊ शकते. करिअरमध्ये फायदे होतील. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन शोधण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)