Wedding Muhurt : 2 महिने कोणतेही शुभ कार्य नाही, आषाढमध्येही लग्नाचे फक्त 2 मुहूर्त, ज्योतिषी काय म्हणाले?

Last Updated:
हिंदू धर्मात मुहूर्ताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक कार्य मुहूर्त पाहूनच केले जाते. विशेष करुन लग्न समारंभ विनात तारीख आणि मुहूर्ताविना होत नाही. लग्नाची प्रत्येक परंपरा ही मुहूर्तावर केली जाते. या कारणामुळेच विवाह मुहूर्तापासून ते बालकाच्या मुंडन संस्कारापर्यंत शुभ मुहूर्त काढला जातो. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली असून आजही तिचे पालन केले जात आहे. (सोनाली भाटी/जालौर, प्रतिनिधी)
1/6
ज्योतिष शास्त्रात सांगितले गेले आहे की, जेव्हा सूर्य मीन राशीत असतो तेव्हा कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू नये. या दरम्यान, फक्त जप, तप आणि स्नान-दान करायला हवे. सूर्य मीन राशीत आल्यानंतर मीन मासमुळे कोणतेही शुभकार्य केले जात नाही.

advertisement
2/6
ज्योतिषी पं. भानु प्रकाश दवे यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, यावर्षी मे महिन्यात जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कोणताही शुभ मुहूर्त नाही. 2024 आषाढ महिन्यात जुलै महिन्यात 2 दिवस फक्त 9 आणि 11 जुलैलाच शुभ मुहूर्त आहे.

3/6
त्यानंतर 4 महिन्यांपर्यंत देव शयन होईल. त्यामध्ये लग्न विवाह समारंभ वगैरे होणार नाही. मग पुन्हा नोव्हेंबर महिन्यापासून लग्न विवाह समारंभ सुरू होतील.

4/6
पंचांगानुसार वर्षभर काही तिथी आणि दिवस असे असतात, ज्यामध्ये कोणताही विचार न करता शुभ कार्य करू शकतात. या मुहूर्तावर केले गेलेले कार्य नेहमी चांगले फळ देते.

5/6
वर्षातील पहिला अबूझ मुहूर्त अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी असेल. या दिवशी गृह प्रवेश, संपत्ती तसेच वाहन खरेदी, विवाह, साखरपुडा, मुंडन, यज्ञोपवित सहित अन्य शुभ संस्कार केले जाऊ सकतात.

6/6
लग्नासाठी शुभ मुहूर्तजुले : 9 व 11(2 दिवस) नोव्हेंबर : 16 ते 18, 22 ते 26,28 ( 9 दिवस) डिसेंबर : 2 ते 5, 9 ते 11, 13 ते 15 (10 दिवस) (सूचना-या बातमी दिलेली माहिती ही ज्योतिषांशी साधलेल्या संवादानंतर लिहिली गेली आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही)

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement