advertisement

नवे रंग भरले जाणार! 'या' 5 राशींच्या लव्ह लाइफमध्ये प्रेमाचा रंग बहरणार, नात्यात वाढणार गोडवा

Last Updated:
यंदाची होळी केवळ रंगांची उधळण घेऊन आलेली नाही, तर ती अनेक राशींसाठी प्रेमाची नवी पहाट घेऊन आली आहे. ज्योतिषशास्त्रांनुसार, होळीच्या सुमारास होणारे ग्रहांचे फेरबदल, विशेषतः शुक्राचे मीन राशीतील संक्रमण आणि निर्माण होणारे शुभ राजयोग, काही ठराविक राशींच्या प्रेमजीवनात मोठा आनंद घेऊन येणार आहेत.
1/6
यंदाची होळी केवळ रंगांची उधळण घेऊन आलेली नाही, तर ती अनेक राशींसाठी प्रेमाची नवी पहाट घेऊन आली आहे. ज्योतिषशास्त्रांनुसार, होळीच्या सुमारास होणारे ग्रहांचे फेरबदल, विशेषतः शुक्राचे मीन राशीतील संक्रमण आणि निर्माण होणारे शुभ राजयोग, काही ठराविक राशींच्या प्रेमजीवनात मोठा आनंद घेऊन येणार आहेत. ज्यांच्या आयुष्यात बराच काळ प्रेमाची कमतरता होती किंवा नात्यात दुरावा आला होता, त्यांच्यासाठी ही होळी 'रिलेशनशिप'चे नवे रंग घेऊन येईल.

2/6
वृषभ: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तो सध्या प्रबळ स्थितीत आहे. होळीच्या काळात तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि त्यांना सांगायचे असेल, तर हा काळ सर्वोत्तम आहे. जुने वाद मिटून नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल.

3/6
मिथुन: मिथुन राशीच्या जातकांसाठी ही होळी रोमँटिक ठरणार आहे. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही जोडीदाराचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक आयुष्यातही जोडीदाराकडून मोठे सरप्राइज मिळू शकते.

4/6
तुळ: तुळ राशीच्या लोकांसाठी ही होळी नात्यातील समतोल साधणारी ठरेल. शुक्र आणि शनीच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या प्रेमप्रकरणात कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकतो. ज्यांचे लग्न जमण्यात अडथळे येत होते, त्यांचे प्रश्न मार्गी लागतील. प्रेमाच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत आखले जातील.

5/6
धनु: धनु राशीच्या जातकांच्या आयुष्यात उत्साहाचे वातावरण असेल. गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या प्रेमजीवनातील सर्व गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुमचे नाते एका नवीन वळणावर येईल. ही होळी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते.

6/6
मीन: शुक्र तुमच्याच राशीत उच्च अवस्थेत असल्याने तुमच्यासाठी हा काळ सुवर्णकाळासारखा आहे. तुमचे आकर्षण वाढेल आणि जोडीदाराशी तुमचे भावनिक नाते अधिक दृढ होईल. जे जातक 'लॉन्ग डिस्टन्स' नात्यात आहेत, त्यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement