Astrology: खूप सोसलं पण अखेर..! या 5 राशींचे आता दिवस पालटणार; वक्री ग्रहांकडून डबल फायदा होणार

Last Updated:
Aajche Rashi Bhavishya, August 12, 2025 By Chirag Daruwalla: राशीभविष्य ज्योतिषीय घटनांवर आधारित आहे. नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, शिक्षण आणि आरोग्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेता येते. करिअर, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात आजचा दिवस कसा जाणार आहे, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया.
1/12
मेष (Aries) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी विविध शुभ परिणामांचा दिवस असेल. घरातील, वैवाहिक जीवनातील संघर्ष संपेल. जोडीदारासोबतचं नातं चांगलं होण्यासाठी त्याच्यांसोबत वेळ घालवा. आज एखाद्या व्यवसायात भागीदारी केल्यास भरपूर नफा मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांसोबत वाद घालू नका, तुमचंच नुकसान होऊ शकतं. मित्रांसोबत लांब सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता, त्यासाठी ही योग्य वेळ आहे.Lucky Colour : White
Lucky Number : 17
मेष (Aries) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी विविध शुभ परिणामांचा दिवस असेल. घरातील, वैवाहिक जीवनातील संघर्ष संपेल. जोडीदारासोबतचं नातं चांगलं होण्यासाठी त्याच्यांसोबत वेळ घालवा. आज एखाद्या व्यवसायात भागीदारी केल्यास भरपूर नफा मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठांसोबत वाद घालू नका, तुमचंच नुकसान होऊ शकतं. मित्रांसोबत लांब सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता, त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Lucky Colour : White
Lucky Number : 17
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. व्यावसायिकांना आज संघर्षानंतर यश मिळेल. नवीन धोरणं नीट समजून घ्या, लाभ होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांनी दिलेलं काम व्यवस्थित होईल, याची काळजी घ्यावी. वादात कुठे सापडू नका, अन्यथा हा वाद पोलीस स्थानकापर्यंत जाऊ शकतो. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहावे, कारण त्यांचे मित्रच त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील.Lucky Colour : Orange
Lucky Number : 11
वृषभ (Taurus) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. व्यावसायिकांना आज संघर्षानंतर यश मिळेल. नवीन धोरणं नीट समजून घ्या, लाभ होईल. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांनी दिलेलं काम व्यवस्थित होईल, याची काळजी घ्यावी. वादात कुठे सापडू नका, अन्यथा हा वाद पोलीस स्थानकापर्यंत जाऊ शकतो. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सावध राहावे, कारण त्यांचे मित्रच त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील.
Lucky Colour : Orange
Lucky Number : 11
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आज मंगळवारचा दिवस मिथुनेच्या व्यावसायिकांसाठी लाभाच्या संधी घेऊन येणारा आहे. या संधीचा फायदा घ्या. मित्र आणि नातेवाईकांसोबत दिवस आनंदात जाईल. लहान व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, त्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कोणाशी आज वाद होऊ शकतो. लव्ह लाइफमध्ये प्रेमावर आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळा.Lucky Colour : Maroon
Lucky Number : 16
मिथुन (Gemini) : आज मंगळवारचा दिवस मिथुनेच्या व्यावसायिकांसाठी लाभाच्या संधी घेऊन येणारा आहे. या संधीचा फायदा घ्या. मित्र आणि नातेवाईकांसोबत दिवस आनंदात जाईल. लहान व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, त्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कोणाशी आज वाद होऊ शकतो. लव्ह लाइफमध्ये प्रेमावर आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळा.
Lucky Colour : Maroon
Lucky Number : 16
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. आनंदी राहा, कुणाच्याही टीकेकडे लक्ष देऊ नका. ऑफिसमध्ये तुमचं काम वेळेवर पूर्ण कराल. मोकळ्या वेळेत एखाद्या व्यक्तीशी किंवा मित्राशी बोलण्याऐवजी, व्यवसायाकडे लक्ष देणं फायद्याचं ठरेल. सामाजिक क्षेत्रात परस्परसंवाद वाढेल. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीशी संबंधित काही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुमचा मोठा खर्च होणार नाही, याची काळजी घ्या.Lucky Colour : Red
Lucky Number : 6
कर्क (Cancer) : आज मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. आनंदी राहा, कुणाच्याही टीकेकडे लक्ष देऊ नका. ऑफिसमध्ये तुमचं काम वेळेवर पूर्ण कराल. मोकळ्या वेळेत एखाद्या व्यक्तीशी किंवा मित्राशी बोलण्याऐवजी, व्यवसायाकडे लक्ष देणं फायद्याचं ठरेल. सामाजिक क्षेत्रात परस्परसंवाद वाढेल. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीशी संबंधित काही माहिती तुम्हाला मिळेल. आज तुमचा मोठा खर्च होणार नाही, याची काळजी घ्या.
Lucky Colour : Red
Lucky Number : 6
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज रोजच्यापेक्षा दिवस तुमच्यासाठी खूप कामाचा असेल. महत्त्वाच्या खासगी कंपनीकडून आज एखादी माहिती सहज मिळवू शकता. कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्यांची आज जबाबदारी वाढेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दुसरी नोकरीची ऑफर मिळेल. मात्र त्यांनी जुनी नोकरी सोडू नये, फायद्याचं ठरेल. आज एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला त्रास होईल. तुमचे शत्रू एखादा डावपेच तुमच्या विरोधात टाकू शकतात, काळजी घ्या. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Yellow
Lucky Number : 7
सिंह (Leo) : आज रोजच्यापेक्षा दिवस तुमच्यासाठी खूप कामाचा असेल. महत्त्वाच्या खासगी कंपनीकडून आज एखादी माहिती सहज मिळवू शकता. कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्यांची आज जबाबदारी वाढेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दुसरी नोकरीची ऑफर मिळेल. मात्र त्यांनी जुनी नोकरी सोडू नये, फायद्याचं ठरेल. आज एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला त्रास होईल. तुमचे शत्रू एखादा डावपेच तुमच्या विरोधात टाकू शकतात, काळजी घ्या. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Yellow
Lucky Number : 7
advertisement
6/12
कन्या (Virgo) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. आज घरामध्ये कोणतीही घरगुती समस्या नसल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. परंतु कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही दुःखी व्हाल. ऑफिसमध्ये आज तुम्हाल तुमची गैरसोय करणारं एखादं काम येऊ शकते. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण न झाल्यानं तुमचा आनंद फार काळ टिकणार नाही.Lucky Colour : Green
Lucky Number : 3
कन्या (Virgo) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. आज घरामध्ये कोणतीही घरगुती समस्या नसल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. परंतु कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही दुःखी व्हाल. ऑफिसमध्ये आज तुम्हाल तुमची गैरसोय करणारं एखादं काम येऊ शकते. तुमच्या मनातील इच्छा आज पूर्ण न झाल्यानं तुमचा आनंद फार काळ टिकणार नाही.
Lucky Colour : Green
Lucky Number : 3
advertisement
7/12
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी विविध कारणांनी महत्त्वाचा आहे. प्रवासासाठी ही योग्य वेळ असून यामुळे तुम्हाला फायदा होईल. परंतु आज तुमच्यासमोर एखादं आव्हान येऊ शकते, त्यावर उपाय न मिळाल्यानं तुमचं मन अस्वस्थ होईल. कुटुंबातील सदस्य चुकीच्या पद्धतीनं वागल्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल वाईट मत व्यक्त कराल. आज व्यावसायिकांना फायदा होईल. आज खूप दिवसांनी एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळाल्यानं संबंधित मित्राची नाराजी दूर होईल.Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 11
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी विविध कारणांनी महत्त्वाचा आहे. प्रवासासाठी ही योग्य वेळ असून यामुळे तुम्हाला फायदा होईल. परंतु आज तुमच्यासमोर एखादं आव्हान येऊ शकते, त्यावर उपाय न मिळाल्यानं तुमचं मन अस्वस्थ होईल. कुटुंबातील सदस्य चुकीच्या पद्धतीनं वागल्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल वाईट मत व्यक्त कराल. आज व्यावसायिकांना फायदा होईल. आज खूप दिवसांनी एखाद्या मित्राला भेटण्याची संधी मिळाल्यानं संबंधित मित्राची नाराजी दूर होईल.
Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 11
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज मंगळवारी तुम्ही एखाद्या विशेष कामात मग्न राहाल. परंतु चांगले विचार मनात ठेवा, फायदा होईल. अन्यथा तुमचं लक्ष इकडे तिकडे भरकटू शकतं. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा धरून बसाल पण तसं होणार नाही. पण तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी आज मिळेल. बेरोजगारांना चांगली संधी आज येऊ शकते. तुम्ही दिवसभरात काही वेळ तुमच्या पालकांसोबत संवाद साधण्यात, त्यांचे मत ऐकून घेण्यात घालवा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Brown
Lucky Number : 9
वृश्चिक (Scorpio) : आज मंगळवारी तुम्ही एखाद्या विशेष कामात मग्न राहाल. परंतु चांगले विचार मनात ठेवा, फायदा होईल. अन्यथा तुमचं लक्ष इकडे तिकडे भरकटू शकतं. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा धरून बसाल पण तसं होणार नाही. पण तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी आज मिळेल. बेरोजगारांना चांगली संधी आज येऊ शकते. तुम्ही दिवसभरात काही वेळ तुमच्या पालकांसोबत संवाद साधण्यात, त्यांचे मत ऐकून घेण्यात घालवा, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Brown
Lucky Number : 9
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आज मंगळवार धार्मिकदृष्ट्या तुमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. परोपकाराच्या कामात तुमचं मन जास्त राहील. नवीन व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाल्यानं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाच्या दृष्टिनं आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरीचा आहे. कारण व्यवसायामध्ये तुम्ही सक्षम नसाल तर तुमचे विरोधक तुम्हाला अडचणीत आणू शकता. ज्यामुळे तुमचा कामाचा भार वाढेल. अशा परिस्थितीत व्यवसायामध्ये तुमचे काही प्रदीर्घ प्रोजेक्ट समाविष्ट असतील तर तुम्हाला भविष्यात भरीव नफा मिळेल. लव्ह लाइफच्या बाबतीत आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.Lucky Colour : Pink
Lucky Number : 18
धनू (Sagittarius) : आज मंगळवार धार्मिकदृष्ट्या तुमच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. परोपकाराच्या कामात तुमचं मन जास्त राहील. नवीन व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाल्यानं तुम्हाला फायदा होईल. व्यवसायाच्या दृष्टिनं आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरीचा आहे. कारण व्यवसायामध्ये तुम्ही सक्षम नसाल तर तुमचे विरोधक तुम्हाला अडचणीत आणू शकता. ज्यामुळे तुमचा कामाचा भार वाढेल. अशा परिस्थितीत व्यवसायामध्ये तुमचे काही प्रदीर्घ प्रोजेक्ट समाविष्ट असतील तर तुम्हाला भविष्यात भरीव नफा मिळेल. लव्ह लाइफच्या बाबतीत आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.
Lucky Colour : Pink
Lucky Number : 18
advertisement
10/12
मकर (Capricorn) : मंगळवारचा दिवस तुमची क्षमता वाढवणारा आहे. आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल. आज तुमच्या घरी अचानक पाहुणे येतील, ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होतील. ऑफिसमध्ये एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वाद होऊ शकतो, काळजी घ्या. अन्यथा ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. तुम्ही भविष्यात एखाद्या काम करण्यासंबंधी गुप्तता पाळली असेल तर आज त्याचे रहस्य उघडू शकते. आज तुमच्या मित्राचं एखादं साहित्य तुम्ही वाचाल. त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 12

मकर (Capricorn) : मंगळवारचा दिवस तुमची क्षमता वाढवणारा आहे. आज तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल. आज तुमच्या घरी अचानक पाहुणे येतील, ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होतील. ऑफिसमध्ये एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत वाद होऊ शकतो, काळजी घ्या. अन्यथा ते तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. तुम्ही भविष्यात एखाद्या काम करण्यासंबंधी गुप्तता पाळली असेल तर आज त्याचे रहस्य उघडू शकते. आज तुमच्या मित्राचं एखादं साहित्य तुम्ही वाचाल. त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 12
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : मंगळवारचा दिवस कामात विश्वास वाढवणारा ठरेल. आज तुम्ही कोणतीही आवडती वस्तू खरेदी करू शकता. त्यासाठी ही योग्य वेळ आहे. जर तुम्ही जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर त्यासाठी काही काळ थांबणे तुमच्यासाठी चांगले राहील. अन्यथा तुमच्यासाठी ते हानिकारक ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यानं तुम्ही चिंतेत राहाल. आज तुम्हाला काही नवीन मित्र मिळतील.
Lucky Colour : Blue
Lucky Number : 4

कुंभ (Aquarius) : मंगळवारचा दिवस कामात विश्वास वाढवणारा ठरेल. आज तुम्ही कोणतीही आवडती वस्तू खरेदी करू शकता. त्यासाठी ही योग्य वेळ आहे. जर तुम्ही जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर त्यासाठी काही काळ थांबणे तुमच्यासाठी चांगले राहील. अन्यथा तुमच्यासाठी ते हानिकारक ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत अचानक बिघडल्यानं तुम्ही चिंतेत राहाल. आज तुम्हाला काही नवीन मित्र मिळतील.
Lucky Colour : Blue
Lucky Number : 4
advertisement
12/12
मीन (Pisces) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. ज्या कंपनीसाठी तुम्ही दीर्घकाळ काम करीत आहात, त्या कंपनीत तुम्हाला आज मानाचं स्थान मिळेल. आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबाचे मनोबल वाढेल. वातावरणातील बदलामुळे तुमच्या आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता आहे, काळजी घ्या.Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 2
मीन (Pisces) : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. ज्या कंपनीसाठी तुम्ही दीर्घकाळ काम करीत आहात, त्या कंपनीत तुम्हाला आज मानाचं स्थान मिळेल. आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबाचे मनोबल वाढेल. वातावरणातील बदलामुळे तुमच्या आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता आहे, काळजी घ्या.
Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 2
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement