Aajache Rashibhavishya: आजचा दिवसच खास! कुणाला पैसा, तर कुणाला मिळणार प्रेम, तुमच्या नशिबात काय? पाहा राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: रविवारचा दिवस काही राशींसाठी खास असणार आहे. खूप कष्टानंतर काही राशींसाठी भाग्योदय होईल. तुमच्या नशिबात काय लिहिलंय? जाणून घेऊ.
advertisement
वृषभ राशी -परिवारातील ज्येष्ठ आज आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला आनंदी जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
मिथुन राशी -प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन राशी - तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल.आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement