Astrology: कित्येक आव्हानं लिलया पेलली! या राशींना आता येणार सुखाचा काळ; गुरु-मंगळाची कृपा

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 04, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
1/11
मेष (Aries) : आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. काही नव्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकेल. कल्पना किंवा कृती यांसाठी कोणी तरी तुमच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही योग्यरीत्या, शहाणपणाने आणि संयमाने काम करायला हवं. तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडायला हवा. तुमच्या कल्पना इतरांना समजावून सांगण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात स्थिरता राखावी लागेल. मिळालेलं नवं काम सावधगिरीने आणि हुशारीने करा. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हेल्दी अन्न खा आणि नियमितपणे व्यायाम करा. आर्थिकदृष्ट्या छोटं आव्हान असेल. त्यामुळे खर्चांचं नियोजन करा आणि बचत करण्याचा प्रयत्न करा.Lucky Number : 7
Lucky Color : Purple
मेष (Aries) : आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. काही नव्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकेल. कल्पना किंवा कृती यांसाठी कोणी तरी तुमच्यावर टीका करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्ही योग्यरीत्या, शहाणपणाने आणि संयमाने काम करायला हवं. तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडायला हवा. तुमच्या कल्पना इतरांना समजावून सांगण्यासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात स्थिरता राखावी लागेल. मिळालेलं नवं काम सावधगिरीने आणि हुशारीने करा. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हेल्दी अन्न खा आणि नियमितपणे व्यायाम करा. आर्थिकदृष्ट्या छोटं आव्हान असेल. त्यामुळे खर्चांचं नियोजन करा आणि बचत करण्याचा प्रयत्न करा.
Lucky Number : 7
Lucky Color : Purple
advertisement
2/11
वृषभ (Taurus) : आजचा दिवस खूप सुंदर असेल. आयुष्यातल्या अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवस अनुभवण्याची संधी मिळू शकेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतील. मन आनंदी होईल. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. प्रकल्पात व्यग्र असाल आणि कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयांत आज यश मिळवतील. संध्याकाळी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या आदरात वाढ झालेली पाहायला मिळेल. आज प्रेमजीवनात नव्या वाटा सापडतील. रिलेशनशिप्समध्ये स्पष्टता येईल. आत्मविश्वास राखा, कामात योग्य निर्णय घ्या. आज स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवाल. उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्ण सज्ज असाल. आज कामात यशस्वी व्हाल.Lucky Number : 12
Lucky Color : Sky Blue
वृषभ (Taurus) : आजचा दिवस खूप सुंदर असेल. आयुष्यातल्या अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवस अनुभवण्याची संधी मिळू शकेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतील. मन आनंदी होईल. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. प्रकल्पात व्यग्र असाल आणि कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयांत आज यश मिळवतील. संध्याकाळी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या आदरात वाढ झालेली पाहायला मिळेल. आज प्रेमजीवनात नव्या वाटा सापडतील. रिलेशनशिप्समध्ये स्पष्टता येईल. आत्मविश्वास राखा, कामात योग्य निर्णय घ्या. आज स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवाल. उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्ण सज्ज असाल. आज कामात यशस्वी व्हाल.
Lucky Number : 12
Lucky Color : Sky Blue
advertisement
3/11
मिथुन (Gemini) : आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो. नॉर्मल अॅक्टिव्हिटीजमध्ये खूप समस्या येऊ शकतात. त्यामुळे कामाचं योग्य नियोजन करावं लागेल. आरोग्याची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास दिवसभर अनेक समस्या येतील. नातेवाईकांकडून आज काही तरी स्पेशल गिफ्ट्स मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेमाचा अनुभव घ्याल. नोकरदार व्यक्ती आज कामात खूप व्यग्र असतील. काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. कामाचं कौतुक होईल. कुटुंबीय आणि समाजाकडून आदर मिळेल. सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलात, तर आज चांगली बातमी ऐकायला येऊ शकेल. खर्चांवर नियंत्रण ठेवायला हवं. अन्यथा नंतर समस्या येऊ शकतात. अति उत्साहाने काम करू नका.Lucky Number : 17
Lucky Color : Black
मिथुन (Gemini) : आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो. नॉर्मल अॅक्टिव्हिटीजमध्ये खूप समस्या येऊ शकतात. त्यामुळे कामाचं योग्य नियोजन करावं लागेल. आरोग्याची काळजी घेणंही खूप महत्त्वाचं ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास दिवसभर अनेक समस्या येतील. नातेवाईकांकडून आज काही तरी स्पेशल गिफ्ट्स मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेमाचा अनुभव घ्याल. नोकरदार व्यक्ती आज कामात खूप व्यग्र असतील. काम पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. कामाचं कौतुक होईल. कुटुंबीय आणि समाजाकडून आदर मिळेल. सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलात, तर आज चांगली बातमी ऐकायला येऊ शकेल. खर्चांवर नियंत्रण ठेवायला हवं. अन्यथा नंतर समस्या येऊ शकतात. अति उत्साहाने काम करू नका.
Lucky Number : 17
Lucky Color : Black
advertisement
4/11
कर्क (Cancer) : आजचा दिवस सुंदर आणि आनंदाचा असेल. कामात यशस्वी व्हाल. नव्या, उत्साहवर्धक संधी मिळतील. आज कुटुंबासोबत काही वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आनंदी असाल. अनेक विचार मनात येतील; मात्र विचार नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांशी बोलल्यामुळे चिंतांपासून दिलासा मिळेल. नोकरदार व्यक्ती कामात लक्ष केंद्रित करतील आणि समर्पणाने काम करतील. त्यातून यशाच्या मार्गावर चालाल. आज आर्थिक बाबतीत लाभ होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल. आज तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.Lucky Number : 13
Lucky Color : Yellow
कर्क (Cancer) : आजचा दिवस सुंदर आणि आनंदाचा असेल. कामात यशस्वी व्हाल. नव्या, उत्साहवर्धक संधी मिळतील. आज कुटुंबासोबत काही वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आनंदी असाल. अनेक विचार मनात येतील; मात्र विचार नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांशी बोलल्यामुळे चिंतांपासून दिलासा मिळेल. नोकरदार व्यक्ती कामात लक्ष केंद्रित करतील आणि समर्पणाने काम करतील. त्यातून यशाच्या मार्गावर चालाल. आज आर्थिक बाबतीत लाभ होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल. आज तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.
Lucky Number : 13
Lucky Color : Yellow
advertisement
5/11
सिंह (Leo) : आजचा दिवस अवघड ठरू शकतो. मनात येणारे अनेक विचार अस्वस्थ करू शकतात. काही कौटुंबिक मुद्द्यांमुळे चिंता वाटेल. संवादाशिवाय उदास होण्यापेक्षा हे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नोकरदार व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करतील. आज आर्थिक बाबतींत यशप्राप्ती होईल. इच्छेनुसार खर्च करता येईल आणि त्यामुळे समाधान मिळेल. आज आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढा. आज स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आज सावधगिरीने काम करावं लागेल. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसमवेत आनंद वेळ व्यतीत करा. आज आयुष्यात राशीनुसार बदल करण्याचा काळ आहे.Lucky Number : 16
Lucky Color : Brown
सिंह (Leo) : आजचा दिवस अवघड ठरू शकतो. मनात येणारे अनेक विचार अस्वस्थ करू शकतात. काही कौटुंबिक मुद्द्यांमुळे चिंता वाटेल. संवादाशिवाय उदास होण्यापेक्षा हे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नोकरदार व्यक्ती कामावर लक्ष केंद्रित करतील. आज आर्थिक बाबतींत यशप्राप्ती होईल. इच्छेनुसार खर्च करता येईल आणि त्यामुळे समाधान मिळेल. आज आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. शरीराची काळजी घेण्यासाठी वेळ काढा. आज स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आज सावधगिरीने काम करावं लागेल. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसमवेत आनंद वेळ व्यतीत करा. आज आयुष्यात राशीनुसार बदल करण्याचा काळ आहे.
Lucky Number : 16
Lucky Color : Brown
advertisement
6/11
कन्या (Virgo) : आजचा दिवस कठीण आणि चढ-उतारांचा असू शकतो. मनात येणारे अनेक विचार त्रासदायक ठरतील. कौटुंबिक मुद्दा त्रासदायक ठरू शकेल. विनाकारण चिंता करण्यापेक्षा विचार स्पष्ट करणं आणि समस्येला सामोरं जाणं चांगलं ठरेल. कार्यालयातले सहकारी कामाप्रति समर्पित राहतील. तुम्हाला आर्थिक बाबतींत यश मिळेल. इच्छेनुसार खर्च करणं शक्य होईल. त्यातून समाधान मिळेल. आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. आज खर्चांवर लक्ष ठेवा. समाधानाच्या जाणिवेसह खर्च करा.Lucky Number : 10
Lucky Color : Blue
कन्या (Virgo) : आजचा दिवस कठीण आणि चढ-उतारांचा असू शकतो. मनात येणारे अनेक विचार त्रासदायक ठरतील. कौटुंबिक मुद्दा त्रासदायक ठरू शकेल. विनाकारण चिंता करण्यापेक्षा विचार स्पष्ट करणं आणि समस्येला सामोरं जाणं चांगलं ठरेल. कार्यालयातले सहकारी कामाप्रति समर्पित राहतील. तुम्हाला आर्थिक बाबतींत यश मिळेल. इच्छेनुसार खर्च करणं शक्य होईल. त्यातून समाधान मिळेल. आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल. आज खर्चांवर लक्ष ठेवा. समाधानाच्या जाणिवेसह खर्च करा.
Lucky Number : 10
Lucky Color : Blue
advertisement
7/11
तूळ (Libra) : आज कामात खूप यश मिळेल. तुमच्या कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित करू शकाल. आज बॉस तुमच्या कामाचं कौतुक करील आणि तुम्हाला मोठं प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. वैयक्तिक नातेसंबंधांसाठीही आजचा दिवस पवित्र आहे. लोकांशी संवाद वाढेल आणि सुंदर लव्ह रिलेशनशिप सुरू करण्याचीही संधी मिळू शकेल. आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही मोठ्या समस्या नसतील. बिझनेसमध्ये नव्या प्लॅन्सची अंमलबजावणी करून काम पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे बँक बॅलन्सही वाढेल. आज कामात खूप यश मिळेल. आयुष्यात खूप आनंद मिळेल. त्यामुळे आज कामावर लक्ष केंद्रित करा आणि जीवन अधिक सुंदर करा.Lucky Number : 2
Lucky Color : Red
तूळ (Libra) : आज कामात खूप यश मिळेल. तुमच्या कार्यशैलीने वरिष्ठांना प्रभावित करू शकाल. आज बॉस तुमच्या कामाचं कौतुक करील आणि तुम्हाला मोठं प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. वैयक्तिक नातेसंबंधांसाठीही आजचा दिवस पवित्र आहे. लोकांशी संवाद वाढेल आणि सुंदर लव्ह रिलेशनशिप सुरू करण्याचीही संधी मिळू शकेल. आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही मोठ्या समस्या नसतील. बिझनेसमध्ये नव्या प्लॅन्सची अंमलबजावणी करून काम पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे बँक बॅलन्सही वाढेल. आज कामात खूप यश मिळेल. आयुष्यात खूप आनंद मिळेल. त्यामुळे आज कामावर लक्ष केंद्रित करा आणि जीवन अधिक सुंदर करा.
Lucky Number : 2
Lucky Color : Red 
advertisement
8/11
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरी किंवा व्यवसायात पैसे मिळतील. नातेवाईकांशी वाद टाळा. शब्दांवर नियंत्रण ठेवा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहावं. अन्यथा समस्या येईल. संध्याकाळी प्रिय व्यक्तींसह वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजनाच्या गरजांवर पैसे खर्च करावे लागतील. विवाहेच्छुक व्यक्तींना विवाहासाठी आज चांगले प्रस्ताव येतील. आज नवीन वाहन किंवा घरातली एखादी वस्तू खरेदी करू शकता. प्रवासासाठीही आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहाराची काळजी घ्यायला हवी. पैशांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने काम करा. आज काही तरी नवी शिकण्याची संधी मिळेल.Lucky Number : 15
Lucky Color : White
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरी किंवा व्यवसायात पैसे मिळतील. नातेवाईकांशी वाद टाळा. शब्दांवर नियंत्रण ठेवा. नोकरदार व्यक्तींनी ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहावं. अन्यथा समस्या येईल. संध्याकाळी प्रिय व्यक्तींसह वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. मनोरंजनाच्या गरजांवर पैसे खर्च करावे लागतील. विवाहेच्छुक व्यक्तींना विवाहासाठी आज चांगले प्रस्ताव येतील. आज नवीन वाहन किंवा घरातली एखादी वस्तू खरेदी करू शकता. प्रवासासाठीही आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहाराची काळजी घ्यायला हवी. पैशांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने काम करा. आज काही तरी नवी शिकण्याची संधी मिळेल.
Lucky Number : 15
Lucky Color : White
advertisement
9/11
धनू (Sagittarius) : आज सावध राहायला हवं. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसमोर झुकण्याची गरज भासेल. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात काही समस्या येऊ शकतात. आज आवाजावर नियंत्रण ठेवा, शब्दांच्या वापराबद्दल काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी आज ऑफिसमध्ये अधिक काळजी घ्यावी आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहावं. संध्याकाळी प्रिय व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करू शकता. मनोरंजनासाठी पैसे खर्च करू शकता. विवाहेच्छुक व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नवं वाहन किंवा काही घरगुती वस्तू खरेदी करू शकता. आज सावध राहा. समस्या सोडवण्यासाठी सक्रिय राहा.Lucky Number : 11
Lucky Color : Dark Green
धनू (Sagittarius) : आज सावध राहायला हवं. मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसमोर झुकण्याची गरज भासेल. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात काही समस्या येऊ शकतात. आज आवाजावर नियंत्रण ठेवा, शब्दांच्या वापराबद्दल काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी आज ऑफिसमध्ये अधिक काळजी घ्यावी आणि ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहावं. संध्याकाळी प्रिय व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करू शकता. मनोरंजनासाठी पैसे खर्च करू शकता. विवाहेच्छुक व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नवं वाहन किंवा काही घरगुती वस्तू खरेदी करू शकता. आज सावध राहा. समस्या सोडवण्यासाठी सक्रिय राहा.
Lucky Number : 11
Lucky Color : Dark Green
advertisement
10/11
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस उत्तम असेल. जीवनातल्या सर्वांत अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवस अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे आनंदी व्हाल. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. कामात खूप यश मिळेल. प्रोजेक्टमध्ये खूप व्यग्र असाल. विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयात यश मिळेल. आज अभ्यासासोबत छंदांवरही लक्ष द्या. संध्याकाळी सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. तुमच्या रिलेशनशिप्सकडे स्पष्टपणे पाहण्याची गरज आहे. प्रेमजीवनाची रहस्यं उघडावी लागतील. रिलेशनशिप स्पष्ट आणि स्थिर होण्यासाठी अचूक विश्लेषण करावं लागेल.Lucky Number : 4
Lucky Color : Pink
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस उत्तम असेल. जीवनातल्या सर्वांत अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवस अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे आनंदी व्हाल. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. कामात खूप यश मिळेल. प्रोजेक्टमध्ये खूप व्यग्र असाल. विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयात यश मिळेल. आज अभ्यासासोबत छंदांवरही लक्ष द्या. संध्याकाळी सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. तुमच्या रिलेशनशिप्सकडे स्पष्टपणे पाहण्याची गरज आहे. प्रेमजीवनाची रहस्यं उघडावी लागतील. रिलेशनशिप स्पष्ट आणि स्थिर होण्यासाठी अचूक विश्लेषण करावं लागेल.
Lucky Number : 4
Lucky Color : Pink
advertisement
11/11
मीन (Pisces) : आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरी किंवा व्यवसायात पैसे मिळतील. नातेवाईकांशी थोडा वाद घालावा लागू शकेल. त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवा. आज नोकरदार व्यक्तींनी ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहावं, जेणेकरून समस्या येऊ नये. संध्याकाळी प्रिय व्यक्तींसह वेळ व्यतीत करा. मनोरंजनाच्या गरजांवर पैसे खर्च करावे लागतील. विवाहाच्या वयात असलेल्या व्यक्तींना विवाहासाठी आज चांगला प्रस्ताव येईल. आज नवीन वाहन किंवा घरातली एखादी वस्तू खरेदी करू शकता. आज स्वतःवर विश्वास ठेवा, उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट करा. आरोग्याची काळजी घ्या. काम वेळेवर करा. आज आनंद शेअर करा, प्रिय व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करा.Lucky Number : 1
Lucky Color : Orange
मीन (Pisces) : आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरी किंवा व्यवसायात पैसे मिळतील. नातेवाईकांशी थोडा वाद घालावा लागू शकेल. त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवा. आज नोकरदार व्यक्तींनी ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहावं, जेणेकरून समस्या येऊ नये. संध्याकाळी प्रिय व्यक्तींसह वेळ व्यतीत करा. मनोरंजनाच्या गरजांवर पैसे खर्च करावे लागतील. विवाहाच्या वयात असलेल्या व्यक्तींना विवाहासाठी आज चांगला प्रस्ताव येईल. आज नवीन वाहन किंवा घरातली एखादी वस्तू खरेदी करू शकता. आज स्वतःवर विश्वास ठेवा, उद्दिष्टपूर्तीसाठी कष्ट करा. आरोग्याची काळजी घ्या. काम वेळेवर करा. आज आनंद शेअर करा, प्रिय व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करा.
Lucky Number : 1
Lucky Color : Orange
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement