Skin Problem : तुमच्या चेहऱ्यावरील वांग फक्त त्वचेची समस्या नाही; डॉक्टर म्हणाले, 'हा' अवयव खराब होण्याची सुरुवात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Skin Problem Melasma : तुम्ही पाहिलं असेल काही लोकांच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचे पॅचेस दिसतात. विशेषत: गाल, नाक, कपाळावर हे काळे डाग असतात. याला मेलास्मा म्हणतात, मराठीत वांग म्हणून ओळखलं जातं.
advertisement
advertisement
वांग जावेत यासाठी काही उपचार आहेत. पंचकर्मात विरेचन नावाची प्रक्रिया आहे ती करून घ्यावी. तसंच यावर एक घरगुती औषध आहे. वडाची साल, पिंपळाची साल आणि उंबराची साल तिन्ही साली उगाळून त्याचा गंध काढून तो वांग आलेल्या भागावर लावायचा. जोपर्यंत आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही तोपर्यंत हा गंध वांगावर लावा.
advertisement
advertisement










