Horoscope Today, Jan 25, 2025: परिस्थिती नसताना एकटा लढलो! या राशींचे आता नशीब उजळणार; अनेक मार्गांनी लाभ

Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 25, 2025: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
1/12
मेष (Aries) : ग्रह स्थिती लाभदायक आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकेल. नवीन मालमत्ता खरेदी कराल. आत्मविश्वासाच्या जोरावर जे काम कराल त्यात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे कामं लवकर पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात तणाव नसेल. हा कालावधी प्रेम वाढवणारा आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी सवयींमध्ये बदल करू शकता.Lucky Color : Orange Lucky Number : 15
मेष (Aries) : ग्रह स्थिती लाभदायक आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकेल. नवीन मालमत्ता खरेदी कराल. आत्मविश्वासाच्या जोरावर जे काम कराल त्यात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे कामं लवकर पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात तणाव नसेल. हा कालावधी प्रेम वाढवणारा आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी सवयींमध्ये बदल करू शकता.Lucky Color : OrangeLucky Number : 15
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : ग्रहस्थिती पाहता दिवस खर्च वाढवणारा असेल. अनावश्यक खर्च होईल. खिशावर थोडा भार असेल. जोडीदारासोबत खरेदीला जाल; पण खर्च खूप होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात गुंतवणूक केल्यास आगामी काळात फायदा होऊ शकेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. तुमचं वर्तन विचित्र असेल. कारण एखाद्या गोष्टीवरून तुमची चिडचिड होऊ शकते.Lucky Color : Pink Lucky Number : 7
वृषभ (Taurus) : ग्रहस्थिती पाहता दिवस खर्च वाढवणारा असेल. अनावश्यक खर्च होईल. खिशावर थोडा भार असेल. जोडीदारासोबत खरेदीला जाल; पण खर्च खूप होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात गुंतवणूक केल्यास आगामी काळात फायदा होऊ शकेल. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. तुमचं वर्तन विचित्र असेल. कारण एखाद्या गोष्टीवरून तुमची चिडचिड होऊ शकते.Lucky Color : PinkLucky Number : 7
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जास्त असेल. पूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचं उत्पन्न वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. दिवस प्रेमजीवनात रोमान्स वाढवेल; पण जोडीदाराशी वाद होऊ शकतात. आरोग्याबाबत तडजोड करू नका. खाण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. वैयक्तिक जीवन आनंददायी असेल.Lucky Color : White Lucky Number : 17
मिथुन (Gemini) : खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जास्त असेल. पूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचं उत्पन्न वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. दिवस प्रेमजीवनात रोमान्स वाढवेल; पण जोडीदाराशी वाद होऊ शकतात. आरोग्याबाबत तडजोड करू नका. खाण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. वैयक्तिक जीवन आनंददायी असेल.Lucky Color : WhiteLucky Number : 17
advertisement
4/12
कर्क (Cancer) : ग्रहस्थिती अनुकूल असेल. कामात क्षमता वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी तुम्ही सहज पार पाडाल. त्यामुळे तुमचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. जोडीदार, तसंच कुटुंबातले सदस्य तुम्हाला सहकार्य करतील. व्यवसायासाठी दिवस फारसा अनुकूल नाही. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा.Lucky Color : Blue Lucky Number : 5
कर्क (Cancer) : ग्रहस्थिती अनुकूल असेल. कामात क्षमता वाढेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. ही जबाबदारी तुम्ही सहज पार पाडाल. त्यामुळे तुमचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. जोडीदार, तसंच कुटुंबातले सदस्य तुम्हाला सहकार्य करतील. व्यवसायासाठी दिवस फारसा अनुकूल नाही. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा.Lucky Color : BlueLucky Number : 5
advertisement
5/12
सिंह (Leo) : ग्रहांच्या स्थितीमुळे नशिबाची साथ मिळेल. कमी मेहनतीत जास्त नफा मिळवण्याची अपेक्षा करू शकता. ज्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यातून नफा मिळू शकतो. दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक असेल. परदेशात जाण्याचे योग आहेत किंवा लांबच्या प्रवासाची योजना प्रत्यक्षात येऊ शकते. कुटुंबासाठी नवीन खरेदी कराल. प्रॉपर्टीत गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : Black Lucky Number : 1
सिंह (Leo) : ग्रहांच्या स्थितीमुळे नशिबाची साथ मिळेल. कमी मेहनतीत जास्त नफा मिळवण्याची अपेक्षा करू शकता. ज्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यातून नफा मिळू शकतो. दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक असेल. परदेशात जाण्याचे योग आहेत किंवा लांबच्या प्रवासाची योजना प्रत्यक्षात येऊ शकते. कुटुंबासाठी नवीन खरेदी कराल. प्रॉपर्टीत गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.Lucky Color : BlackLucky Number : 1
advertisement
6/12
कन्या (Virgo) : थोडी सावधगिरी बाळगा. ग्रहस्थिती पाहता आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. तुम्ही आजारी पडू शकता. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. रक्तसंसर्ग होऊ शकतो. काळजी घ्या. कोणालाही कटू बोलू नका. विचारपूर्वक संवाद साधा. जोडीदारालादेखील आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. गुप्त स्रोतांकडून पैसे मिळू शकतात.Lucky Color : Green Lucky Number : 16
कन्या (Virgo) : थोडी सावधगिरी बाळगा. ग्रहस्थिती पाहता आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. तुम्ही आजारी पडू शकता. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. रक्तसंसर्ग होऊ शकतो. काळजी घ्या. कोणालाही कटू बोलू नका. विचारपूर्वक संवाद साधा. जोडीदारालादेखील आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. गुप्त स्रोतांकडून पैसे मिळू शकतात.Lucky Color : GreenLucky Number : 16
advertisement
7/12
तूळ (Libra) : व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकता. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना व्यवसायात नफादेखील मिळेल. सामाजिक सन्मान मिळेल. नोकरदार व्यक्तींना प्रमोशनशी संबंधित एखादी चांगली बातमी कळू शकते. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. एकमेकांविषयी आपुलकीची भावना वाढेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल आणि दिवस चांगला जाईल.Lucky Color : Brown Lucky Number : 6
तूळ (Libra) : व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. एखाद्या नवीन व्यक्तीला भेटू शकता. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना व्यवसायात नफादेखील मिळेल. सामाजिक सन्मान मिळेल. नोकरदार व्यक्तींना प्रमोशनशी संबंधित एखादी चांगली बातमी कळू शकते. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. एकमेकांविषयी आपुलकीची भावना वाढेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकेल आणि दिवस चांगला जाईल.Lucky Color : BrownLucky Number : 6
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : ग्रहांची स्थिती पूरक नसल्याने मोठी गुंतवणूक करणं टाळा. आरोग्याबाबत निष्काळजी राहिलात, तर आजार वाढेल. दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवा. नोकरदार व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. मेहनतीचं फळ मिळेल. चांगले रिझल्ट मिळतील. कौटुंबिक जीवनात काही समस्या जाणवतील; पण तुम्ही धैर्याने समस्यांचा सामना करून त्यावर मात कराल.Lucky Color : Dark Green Lucky Number : 7
वृश्चिक (Scorpio) : ग्रहांची स्थिती पूरक नसल्याने मोठी गुंतवणूक करणं टाळा. आरोग्याबाबत निष्काळजी राहिलात, तर आजार वाढेल. दुखापत होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवा. नोकरदार व्यक्तींसाठी दिवस चांगला आहे. मेहनतीचं फळ मिळेल. चांगले रिझल्ट मिळतील. कौटुंबिक जीवनात काही समस्या जाणवतील; पण तुम्ही धैर्याने समस्यांचा सामना करून त्यावर मात कराल.Lucky Color : Dark GreenLucky Number : 7
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. नातेसंबंधात थोडी अधीरता असेल. तिला/त्याला भेटण्याची तीव्र इच्छा असेल. जोडीदाराची भेट झाल्यावर तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा शेअर कराल. नोकरदार व्यक्तींनी थोडे सावध राहावे. कारण तुमच्याकडून एखादी चूक होऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आरोग्य चांगलं राहील.Lucky Color : Yellow Lucky Number : 3
धनू (Sagittarius) : लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. नातेसंबंधात थोडी अधीरता असेल. तिला/त्याला भेटण्याची तीव्र इच्छा असेल. जोडीदाराची भेट झाल्यावर तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा शेअर कराल. नोकरदार व्यक्तींनी थोडे सावध राहावे. कारण तुमच्याकडून एखादी चूक होऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आरोग्य चांगलं राहील.Lucky Color : YellowLucky Number : 3
advertisement
10/12
मकर (Capricorn) : वाहन किंवा घर खरेदी कराल किंवा याबाबत कुटुंबातील सदस्यांशी चर्चा कराल. जर तुम्ही या गोष्टी पूर्वीच बुक केल्या असतील तर आज त्याच्या चाव्या मिळतील. कामाच्या बाबतीत स्थिती मजबूत असेल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे प्रभावित होतील. दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात तणाव जाणवू शकतो. जोडीदार काही मुद्द्यांवरून तुमच्यावर रागावू शकतो. आरोग्य चांगलं राहील.Lucky Color : Purple Lucky Number : 11
मकर (Capricorn) : वाहन किंवा घर खरेदी कराल किंवा याबाबत कुटुंबातील सदस्यांशी चर्चा कराल. जर तुम्ही या गोष्टी पूर्वीच बुक केल्या असतील तर आज त्याच्या चाव्या मिळतील. कामाच्या बाबतीत स्थिती मजबूत असेल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे प्रभावित होतील. दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात तणाव जाणवू शकतो. जोडीदार काही मुद्द्यांवरून तुमच्यावर रागावू शकतो. आरोग्य चांगलं राहील.Lucky Color : PurpleLucky Number : 11
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : दिवस अनुकूल आहे. तुम्हाला प्रयत्न वाढवावे लागतील. त्यामुळे चांगला नफा मिळेल. तुम्ही जिथं काम कराल तिथं विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. या ठिकाणी काम करणारे लोक तुमच्या बाजूने उभे राहतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल. कुठून तरी पैसे मिळतील. किरकोळ खर्च होईल; पण यामुळे तुमची चिंता वाढणार नाही. भावंडांसोबत बाहेर फिरायला जाल. आरोग्य चांगलं राहिल्याने काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल.Lucky Color : Magenta Lucky Number : 9
कुंभ (Aquarius) : दिवस अनुकूल आहे. तुम्हाला प्रयत्न वाढवावे लागतील. त्यामुळे चांगला नफा मिळेल. तुम्ही जिथं काम कराल तिथं विरोधकांवर वर्चस्व गाजवाल. या ठिकाणी काम करणारे लोक तुमच्या बाजूने उभे राहतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल. कुठून तरी पैसे मिळतील. किरकोळ खर्च होईल; पण यामुळे तुमची चिंता वाढणार नाही. भावंडांसोबत बाहेर फिरायला जाल. आरोग्य चांगलं राहिल्याने काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल.Lucky Color : MagentaLucky Number : 9
advertisement
12/12
मीन (Pisces) : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे; पण आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याबाबत निष्काळजीपणा समस्या वाढू शकतो. तिखट पदार्थ खाणं टाळा. सकस आहार घ्या. पैसे मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबातल्या सदस्यांशी काही मुद्द्यांवर सखोल चर्चा कराल. या मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात. नशिबाची साथ मिळेल. गुप्त संपत्ती मिळू शकते किंवा हरवलेले पैसे परत मिळू शकतात. ऑफिसमध्ये परिस्थिती अनुकूल असेल. तुमची स्थितीदेखील चांगली असेल.Lucky Color : Black Lucky Number : 18
मीन (Pisces) : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे; पण आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याबाबत निष्काळजीपणा समस्या वाढू शकतो. तिखट पदार्थ खाणं टाळा. सकस आहार घ्या. पैसे मिळाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबातल्या सदस्यांशी काही मुद्द्यांवर सखोल चर्चा कराल. या मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात. नशिबाची साथ मिळेल. गुप्त संपत्ती मिळू शकते किंवा हरवलेले पैसे परत मिळू शकतात. ऑफिसमध्ये परिस्थिती अनुकूल असेल. तुमची स्थितीदेखील चांगली असेल.Lucky Color : BlackLucky Number : 18
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement