advertisement

सूर्य-चंद्राची टक्कर वाढवणार अडचणी, 'या' 3 राशींवर होणार गंभीर परिणाम; मोठ्या नुकसानीचे संकेत!

Last Updated:
काही योग असे आहेत ज्यांचे परिणाम खूप तीव्र असतात. व्यतिपात योग त्यापैकी एक आहे. या काळात ग्रहांच्या शक्ती असामान्यपणे प्रबळ होतात. ज्योतिषांच्या मते, या काळात काही राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
1/7

2/7
आजपासून जिथे एकीकडे 'होलाष्टक' सुरू होत आहे, तिथेच दुसरीकडे दोन दिवसांनी आकाशात सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे अत्यंत अशुभ मानला जाणारा 'व्यतिपात योग' निर्माण होत आहे.

3/7
प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांच्या मते, व्यतिपात योग हा संघर्षाचा आणि अडथळ्यांचा काळ मानला जातो. जेव्हा सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट कोनात समोरासमोर येतात, तेव्हा हा योग तयार होतो, जो मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम करतो.

4/7
व्यतिपात योग हा 27 योगांपैकी अत्यंत क्रूर आणि अशुभ योग मानला जातो. या योगात केलेली शुभ कार्ये यशस्वी होत नाहीत. सूर्य आणि चंद्र यांच्यातील ऊर्जेची ही 'टक्कर' व्यक्तीला निर्णय घेताना गोंधळात टाकते.

5/7
सिंह: सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्याची चंद्राशी होणारी ही टक्कर तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास अति-अहंकारात बदलू शकतो. यामुळे सहकाऱ्यांशी वाद होतील. सरकारी कामात अडथळे येतील आणि मानहानी होण्याची शक्यता आहे. या काळात शांत राहणेच हिताचे ठरेल.

6/7
वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी व्यतिपात योग धनहानीचे संकेत देत आहे. कोणत्याही नवीन व्यवसायात किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे टाळा. तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होऊन तुमच्या विरोधात कट रचू शकतात. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, चोरीची भीती आहे.

7/7
कुंभ: कुंभ राशीत आधीच राहू-मंगळाची युती आहे, त्यात व्यतिपात योगाची भर पडल्याने 'दुहेरी मार' सोसावा लागेल. जोडीदारासोबत टोकाचे मतभेद होऊ शकतात. घरातील मोठ्या व्यक्तींचे आरोग्य बिघडल्याने हॉस्पिटलचा खर्च वाढेल. मानसिक अस्वस्थतेमुळे रात्रीची झोप उडू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement