Budh Vakri: कधीपासून आस लागलेली! तीनदा वक्री होणारा बुध या राशींना खुश करणार, धनलाभ

Last Updated:
Budh Vakri: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह वेळोवेळी वक्री आणि सरळ मार्गी भ्रमण करत राहतात. त्याचा राशी चक्रावर परिणाम दिसून येतो. राशींना त्याचे फायदे तोटे पाहावयास मिळतात. 2025 सालात बुध ग्रह एकदा नव्हे तर तीनदा वक्री चाल करणार आहे.
1/6
2025 सालामध्ये बुध एकूण 70 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे, त्याचा काही राशींना थेट लाभ होईल. या राशींची करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, याविषयी जाणून घेऊ.
2025 सालामध्ये बुध एकूण 70 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे, त्याचा काही राशींना थेट लाभ होईल. या राशींची करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/6
सिंह - बुध ग्रहाची वक्री स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. शेअर बाजार, रिअल इस्टेट किंवा व्यवसायाशी संबंधित लोक चांगला नफा कमवू शकतात.

3/6
सिंह - परदेश प्रवास किंवा कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. मालमत्तेत गुंतवणूक केल्याने दीर्घकाळात मोठे फायदे मिळतील. परदेशात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

4/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची वक्री स्थिती अनुकूल ठरू शकते. तुमच्या बोलण्यात त्याचा परिणाम दिसून येईल. लोक प्रभावित होतील. आपल्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती पाहू शकता. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीच्या संधी मिळतील.

5/6
वृषभ - नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आखत असाल तर हा काळ चांगला असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल. तसेच यावेळी तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

6/6
मकर - बुध ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीसाठी किंवा परदेशात शिक्षणासाठी योजना आखत असाल तर बुध ग्रहाचे वक्री तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच या काळात तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मकर - बुध ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नोकरीसाठी किंवा परदेशात शिक्षणासाठी योजना आखत असाल तर बुध ग्रहाचे वक्री तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच या काळात तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement