नगरसेवकांनो शुभमूहुर्तावर अर्ज भरा, 'हा' दिवस ठरणार गेमचेंजर, गुलाल तुमचाच; ज्योतिषांनी सगळंच सांगितलं…

Last Updated:
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकारणात 'साम, दाम, दंड, भेद' यांसोबतच 'मुहूर्त' या पाचव्या सूत्रालाही विशेष महत्त्व असते.
1/7

advertisement
2/7
2026 च्या सुरुवातीला होणाऱ्या या महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना ग्रहांची चाल आणि शुभ वेळ तुमची राजकीय नौका पार लावू शकते. प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, उमेदवारी अर्ज भरताना कोणते दिवस टाळावे आणि कोणता दिवस विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उत्तम आहे जाणून घेऊ.

3/7
अर्ज भरण्यासाठी सर्वात शुभ दिवस: पंचांगकर्ते आणि ज्योतिषांच्या मते, 26 आणि 29 डिसेंबर 2025 हे दोन दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अतिशय शुभ आहेत. या दिवशी ग्रहांची स्थिती अनुकूल असून, या काळात भरलेले अर्ज उमेदवाराला मानसिक बळ आणि निवडणुकीत सकारात्मक ऊर्जा देतात.

4/7
सोमवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 आणि दुपारी 12.30 ते 5 हा शुभ मुहूर्त आहे. मात्र मंगळवार 30 डिसेंबर रोजी शुभ मुहूर्त नाही, त्यामुळे या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरणं टाळावं.

5/7
'या' दिवशी अर्ज भरणे टाळा: ज्योतिषशास्त्रानुसार 27 डिसेंबर (व्यतिपात योग) आणि 30 डिसेंबर (तिथीचा क्षय) हे दिवस अत्यंत अशुभ मानले गेले आहेत. या दोन दिवशी कोणत्याही महत्त्वाच्या कामाची सुरुवात केल्यास त्यात अडथळे येण्याची शक्यता असते. त्यामुळे उमेदवारांनी या तारखांना अर्ज भरण्याचे टाळावे.

6/7
या माहापिलाक निवडणुकीत खूप चुरशीचं वातावरण असून विजयासाठी सर्वच उत्सुक आहेत. मात्र तरीही विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतही ज्योतीषाचार्य यांनी भाकीत केलं आहे. महापालिकेत महायुतीलाच यश मिळेल असं त्यांनी नमूद केलं.

7/7
राजकारणात मेहनतीला तोड नाही, पण योग्य वेळी टाकलेले पाऊल विजयाचा मार्ग सुकर करते. अशुभ तिथी टाळून आणि शुभ मुहूर्तावर अर्ज भरल्यास निवडणुकीच्या रणांगणात तुमचे पारडे जड राहू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement