Smart Bra Fingerprint Lock : आता आली स्मार्ट ब्रा; हुक नाही, फिंगरप्रिंटनेच उघडता येणार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Smart Bra Fingerprint Lock : आजकाल तंत्रज्ञानाचा प्रसार खूप झाला आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि अगदी स्पीकर्सही स्मार्ट होत आहेत. पण आता तंत्रज्ञानाने कपड्यांमध्येही प्रवेश केला आहे. एक स्मार्ट ब्रा तयार करण्यात आली आहे जी साध्या हुकने नाही तर बायोमेट्रिक्सने उघडते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जरी ही स्मार्ट ब्रा अद्याप बाजारात आली नसली तरी ही कल्पना आपल्याला दररोजच्या वापराच्या वस्तू किती स्मार्ट बनू शकतात याचा विचार करण्यास भाग पाडतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमचा फोन सर्वात हाय-टेक वाटेल तेव्हा लक्षात ठेवा की जपानमधील ब्रा तुमच्या फोनपेक्षा स्मार्ट झाली आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)







