advertisement

दीड वर्षात मोडला पहिला संसार, डिवोर्सच्या 8 वर्षांनी अपूर्वा नेमळेकर पुन्हा लग्नबंधनात; कोण आहे तिचा दुसरा नवरा?

Last Updated:
Who is Apurva Nemlekar Second Husband : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कोण आहे अपूर्वा नेमळेकरचा दुसरा नवरा?
1/9
 प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेनं अपूर्वाला ओळख मिळवून दिली.
प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेनं अपूर्वाला ओळख मिळवून दिली.
advertisement
2/9
प्रेक्षकांच्या लाडक्या शेवंतानं म्हणजेच अपूर्वाने चाहत्यांना सुखद धक्का दिला. अपूर्वाने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली.

3/9
अपूर्वा नेमळेकरनं दुसरं लग्न केलं. अपूर्वाचं पहिलं लग्न मोडलं. डिवोर्सनंतर तब्बल 8 वर्षांनी अपूर्वाने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. अपूर्वाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

4/9
अपूर्वा नेमळेकरनं अभिनय क्षेत्रात तिनं नाव कमावलं. तिच्या कामाप्रमाणेच अपूर्वा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. अपूर्वाचं दहा वर्ष रिलेशन होतं त्यानंतर तिनं लग्न केलं. पण तिचं लग्न दीड वर्षही टिकलं नाही.

5/9
डिवोर्सनंतर अपूर्वा 8 वर्ष सिंगल होती. या काळात तिच्या आयुष्यात खूप मोठ्या घटना घडल्या. तिच्या वडिलांचं आणि भावाचं निधन झालं. ज्यामुळे तिच्यावर खूप मोठा आघात झाला होता.

6/9
काही महिन्यांआधीच अपूर्वाने तिला दुसरं लग्न करायचं आहे, प्रेमाला दुसरा चान्स द्यायचा आहे असं सांगितलं होतं. काही महिन्यातच अपूर्वाचं हे बोलणं खरं ठरलं असून तिनं दुसऱ्यांदा लग्नबंधात अडकली आहे. पण कोण आहे अपूर्वा नेमळेकरचा दुसरा नवरा?

7/9
तनुज गोवळकर असं अपूर्वाच्या दुसऱ्या नवऱ्याचं आहे. अपूर्वानं लग्नानंतर तिची ओळख अपूर्वा तनुज गोवळकर अशी करून दिली आहे. अपूर्वाने तिच्या इन्स्टावर देखील तिचं नाव अपडेट केलं आहे. अपूर्वा नेमळेकर गोवळकर असं नाव ठेवलं आहे.

8/9
अपूर्वाचा दुसरा नवरा नेमकं काय करतो हे कळू शकलेलं नाही. पण त्याच्या इन्स्टा बायोमध्ये Keep the dream alive, hit the snooze button असं लिहिलेलं दिसतंय. अपूर्वाचा दुसरा नवरा नेमकं काय करतो हे कळू शकलेलं नाही. पण त्याच्या इन्स्टा बायोमध्ये Keep the dream alive, hit the snooze button असं लिहिलेलं दिसतंय.
अपूर्वाचा दुसरा नवरा नेमकं काय करतो हे कळू शकलेलं नाही. पण त्याच्या इन्स्टा बायोमध्ये Keep the dream alive, hit the snooze button असं लिहिलेलं दिसतंय.
advertisement
9/9
त्याचप्रमाणे त्याच्या सोशल मीडियावर अपूर्वाच्या घरातील अनेक फोटो देखील आहेत. तसंच त्याचे मॉस्को येथील फोटो देखील पाहायला मिळत आहेत. अपूर्वा आणि तनुज यांची भेट नेमकी कुठे झाली? तनुज काय करतो ? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement