ऑफिसला किती दिवस पावसामध्ये भिजत जाणार? घरी आणा 34 किमी मायलेज देणारी CAR
- Published by:sachin Salve
Last Updated:
खास करून रोजच्या वापरासाठी आणि ऑफिसला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात CNG कार हा बेस्ट आणि स्वस्त ऑप्शन ठरत आहे.
सध्या मार्केटमध्ये बाईकच्या बरोबरी इतकं दमदार मायलेज देणाऱ्या सीएनजी कारने धुरळा उडवून दिला आहे. खास करून रोजच्या वापरासाठी आणि ऑफिसला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात CNG कार हा बेस्ट आणि स्वस्त ऑप्शन ठरत आहे. भारतात CNG गाड्या जास्त पसंत केल्या जात आहे. जर तुम्ही CNG कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर मार्केटमध्ये 3 कारची मोठी चलती आहे.
advertisement
advertisement
या कारमध्ये स्पेस हा भरपूर मिळतो. पण टियागोमध्ये फक्त ४ जण आरामात बसू शकतात. पाचव्या माणसाला थोडी अडचण होईल. Tiago CNG मध्ये 1.2L चं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह दिलं आहे. कारमध्ये साहित्य ठेवण्यासाठी 242 लिटर इतका बूट स्पेस दिला आहे. सेफ्टीसाठी कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम+EBD, ड्यूल एअरबॅग्स , 3 पॉइंट सीट बेल्ट आणि डिस्क ब्रेक फिचर्स दिले आहे. मायलेज: 26.49 km/kg आणि किमत: 6 लाखांपासून...
advertisement
[caption id="attachment_1286487" align="alignnone" width="750"] Maruti Suzuki K10 CNG- भारतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची ऑल्टो K10 CNG रोजच्या वापरासाठी बेस्ट अशी कार आहे. या कारचं डिझाइन कॉम्पॅक्ट आणि छोटं आहे. त्यामुळे गल्लीबोळातून आरामात जाता येईल. ही सगळ्यात किफायतशीर CNG कार आहे.</dd>
<dd>[/caption]
advertisement
या कारची किंमत 5.74 लाख रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 1.0-लिटरटं K10C इंजिन दिलं आहे. जे 55.92bhp ची पॉवर आणि 82.1Nm चा टॉर्क जनरेट करतो. यामध्ये 5 स्पीड म्यॅनुअल गिअरबॉक्स दिला आहे. एक किलो CNG मध्ये ही कार 34 किलोमीटर इतकं मायलेज देते. या कारमध्ये स्पेस व्यवस्थितीत आहे 4 जण आरामात प्रवास करू शकतात. मायलेज: 33.85 km/kg आणि किंमत: 5.89 लाखांपासून सुरू
advertisement
advertisement