पूजा बिरारीचा ऑनस्क्रीन नवरा लवकरच अडकणार विवाहबंधनात, गर्लफ्रेंडसोबतचे रोमँटिक PHOTOS शेअर

Last Updated:
Vishal Nikam : Bigg Boss Marathi चा विजेता विशाल निकम लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर गर्लफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
1/7
 मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता विशाल निकम लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

advertisement
2/7
 विशाल निकमने गर्लफ्रेंडसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिली आहे. "माझी सौंदर्या", असं कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केले आहेत.

3/7
 विशालने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याने आपल्या गर्लफ्रेंडचा चेहरा चपवला आहे. पण तरी त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री अक्षया हिंदळकर दिसत असल्याच्या चर्चा आहेत. दोघे अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

4/7
 विशाल निकमच्या फोटोंवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत आपल्या लाडक्या अभिनेत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

5/7
 साता जन्माच्या गाठी आता जुळणार आहेत, निखळ प्रेम, या जोडीला कोणाची नजर लागायला नको, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

6/7
 विशाल निकम हा 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आता चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

7/7
 विशाल निकमची गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री अक्षया हिंदळकर 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'साता जन्माच्या गाठी' या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'साता जन्माच्या गाठी' या मालिकेत अक्षया विशालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती.

BMC Election: झटपट निकालाला ब्रेक, बीएमसीची मतमोजणी रखडणार? राज्य निवडणूक आयोगाने वाढवलं उमेदवारांचे टेन्शन
झटपट निकालाला ब्रेक, बीएमसीची मतमोजणी रखडणार? निवडणूक आयोगाने वाढवलं उमेदव
  • मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नियमात बदल

  • महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला वेळ लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी नवा नियम

View All
advertisement