'अरे अशीच तर पाहिजे होती...' पाहताच क्षणी प्रेमात पडाल, New Bajaj Pulsar 150 किंमत आणि फीचर्स

Last Updated:
बजाज ऑटोने नवी पल्सर १५० भारतीय बाजारात लाँच केली असून, मस्कुलर लुक, डिजिटल कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि १.०९ लाख किंमतीत TVS अपाचे, होंडा युनिकॉर्नला टक्कर देणार.
1/6
अरे अशीच तर पाहिजे होती, पाहाताच क्षणी प्रेमात पडाल, मुलीच्या नाही बरं तिच्या म्हणजे बाईकच्या. बस्स आता हीच पाहिजे, असं पाहूनच म्हणाल. भारतीय रस्त्यांची खरी 'रॉकस्टार' म्हणून ओळखली जाणारी बजाज पल्सर पुन्हा एकदा एका नव्या रूपात आपल्या भेटीला आली आहे. बजाज ऑटोने आपल्या सर्वात लोकप्रिय अशा 'पल्सर १५०' चे लेटेस्ट मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे.

advertisement
2/6
जर तुम्ही कमी बजेटमध्ये स्टाईल, वेग आणि दमदार परफॉर्मन्स देणारी बाईक शोधत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. या नव्या पल्सरचा लुक पाहताच क्षणी कोणाच्याही पसंतीस उतरेल असाच आहे. कंपनीने तिला आता अधिक 'मस्कुलर' आणि आकर्षक बनवले आहे. नवीन ग्राफिक्स आणि फ्रेश कलर स्कीममुळे ही बाईक रस्त्यावरून धावताना अधिक उठून दिसेल.

3/6
विशेषतः तरुणांच्या आवडीनिवडीचा विचार करून तिला हा नवा 'किलर लुक' देण्यात आला आहे, जो तिला पुन्हा एकदा हॉट फेव्हरेट बनवेल यात शंका नाही. केवळ लूकच नाही, तर ही बाईक आता तंत्रज्ञानाच्या बाबतीतही एक पाऊल पुढे गेली आहे.

4/6
यात आता जुन्या पद्धतीचा मीटर काढून त्याऐवजी आधुनिक 'डिजिटल कन्सोल' देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारखे हाय-टेक फीचर्स समाविष्ट केले आहेत. यामुळे तुम्ही प्रवासात असतानाही तुमच्या फोनशी आणि महत्त्वाच्या अपडेट्सशी जोडलेले राहू शकाल.

5/6
परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर, यात विश्वासार्ह असं १४९.५cc चं सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन तुम्हाला शहरातल्या गजबजलेल्या ट्रॅफिकमध्ये आणि हायवेवरच्या प्रवासात आपली खरी ताकद दाखवेल. सुरक्षेची काळजी म्हणून कंपनीने यात सिंगल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) दिले आहे, ज्यामुळे ऐनवेळी ब्रेक लावल्यास बाईक घसरण्याची भीती राहणार नाही.

6/6
सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, एवढे सगळे अपडेट्स देऊनही बजाजने तिची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारीच ठेवली आहे. नवी पल्सर १५० आता १.०९ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतक्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. या किमतीत ही बाईक टीव्हीएस अपाचे आणि होंडा युनिकॉर्न यांसारख्या तगड्या स्पर्धकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement