advertisement

'या' हायब्रिड कारवर मिळतेय 1.80 लाखांची सूट! देते 27KM मायलेज, सनरूफही; फॅमिलीसाठी आहे बेस्ट

Last Updated:
तुम्ही प्रीमियम सेडान खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर होंडा सिटी हायब्रिडवर मोठं डिस्काउंट मिळतंय. तुम्ही कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका.
1/7
Honda Cars India च्या देशांतर्गत मार्केटच्या आत थोडी घसरण नोंदवण्यात आलीये. कंपनीने ही गोष्ट लक्षात ठेवत एप्रिल 2026 मध्ये आपल्या प्रसिद्ध कार चांगल्या चांगल्या डिस्काउंटसह विकण्याचा निर्णय घेतलाय. सूटसह उपलब्ध कारच्या लिस्टमध्ये Honda City चाही समावेश आहे. ज्यावर कंपनी चांगले लाभ देतेय.

2/7
या महिन्यात होंडा सिटी 1,80,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतs. हे जुन्या स्टॉकवर डिस्काउंट आहे. यासोबतच कंपनी MY2026 यूनिट 35 हजार डिस्काउंटसह खरेदी केली जाऊ शकते. सोबतच कंपनी सिटीच्या कोणत्याही व्हेरिएंटच्या खरेदीवर 7 वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी ऑफ करते. चला सिटीची किंमत आणि खासियतविषयी जाणून घेऊया.

3/7
किंमत आणि व्हेरिएंट : होंड सिटी हायब्रिड एक प्रीमियम सेडान आहे. यात स्टाइल, कंफर्ट आणि दमदार मायलेजचं भारी कॉम्बिनेशन मिळतं. भारतात या कारची एक्स-शोरुम किंमत जवळपास 19.99 लाख रुपयांपासून 20.50 लाखांपर्यंत आहे. तर दिल्ली सारख्या शहरांमध्ये या कारची ऑन-रोड प्राइज 23-24 लाख रुपयांच्या आसपास आहे.

4/7
डिझाइन आणि इंटीरियर : कारचा लूक आकर्षक आणि मॉडर्न आहे. नवीन फ्रंट ग्रिल, शार्प LED हेडलाइट्स, Z-शेप LED टेललाइट्स आणि स्पोर्टी बंपरमुळे या कारला प्रीमियम फील मिळतो. या कारची लांबी 4583 mm, व्हीलबेस 2600 mm असल्यामुळे रोडवर ही कार एलिगेंट दिसते.

5/7
केबिन स्पेशियस आणि लग्जरी आहे. हाय क्वालिटी मटेरियल, सॉफ्ट टच डॅशबोर्ड, 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले, सिंगल पेन सनरूफ, वायरलेस चार्जर आणि प्रीमियम ऑडियो सेटअप कंफर्ट वाढवतात. रियर सीटवर लेग स्पेस शानदार आहे.

6/7
फीचर्स आणि सेफ्टी : होंडा सेंसिग ADAS (एडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग असिस्ट, कोलिजन मिडिगेशन) 360° कॅमेरा, ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि अनेक कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. सेफ्टीमध्ये 6 एयरबॅग्स, ACE बॉडी स्ट्रक्चर,  ABS, EBD, व्हीकल स्टेबिलिटी असिस्ट, ISOFIX आणि मल्टी अँगल रियर कॅमेरा सारक्या सुविधा सेफ्टीसाठी बेस्ट ठरतात. या इंटरनॅशनल सेफअटी स्टंडर्डवर मजबूत परफॉर्म करतात.

7/7
इंजन आणि मायलेज : याचा 1.5-लिटर Atkinson Cycle पेट्रोल इंजिन दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह मिळून 126 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क देते. e-CVT ट्रान्समिशन स्मूद ड्रायव्हिंग देते. ARAI सर्टिफाइड मायलेज 27.13-27.26 km/l आहे. जे सिटी आणि हायवे दोन्हीवर शानदार परफॉर्मेंस देते. 40 लिटर फ्यूल टँकसह लाँग ड्राइव्ह सोपी होते.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement