बंदुकीचा धाक अन् जबरदस्ती शूटिंग, बाळासाहेबांच्या मदतीनं 3 महिन्यांनी सुटका; मराठी अभिनेत्रीच्या किडनॅपिंगची शॉकिंग स्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या किडनॅपिंगची शॉकिंग स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीनं अभिनेत्री सुखरूप घरी परतली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने एक निर्माता त्यांना राजस्थानला घेऊन गेला. त्या वेळी त्या एकट्याच शूटिंगसाठी गेल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. त्या निर्मात्याने त्यांना तब्बल तीन महिने एका ठिकाणी डांबून ठेवलं. एवढंच नाही तर बंदुकीची भीती दाखवत त्यांच्याकडून जबरदस्तीने अभिनय करून घेतला.
advertisement
advertisement
advertisement
सुटकेनंतर त्यांना कळलं की या प्रकरणात बाळासाहेबांनी स्वतः लक्ष घातलं होतं. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच ही कारवाई वेगाने पार पडली. जवळपास 20 तासांचा प्रवास करून सुप्रिया सुरक्षितपणे सुरतला पोहोचल्या. मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन असं म्हणत सुप्रिया पाठारे यांनी या संपूर्ण घटनेनंतर बाळासाहेबांचे आभार मानले होते.
advertisement
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सुप्रिया पाठारे यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'साधी माणसं' ही त्यांची मालिका नुकतीच संपली आहे. याशिवाय त्यांनी 'जागो मोहन प्यारे', 'होणार सून मी या घरची', 'फू बाई फू', 'पिंजरा', 'ठिपक्यांची रांगोळी', 'मोलकरीणबाई' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. .









