Auto News: चांगलं मायलेज पडेल कसं? कित्येक लोक वाहन चालवताना करतात या 5 चुका

Last Updated:
Auto News: तुमच्याकडे कार असेल पण तिचे मायलेज अचानक कमी झाले असेल तर त्यामागे तुमच्याच काही चुका कारणीभूत असू शकतात. तुम्ही चुकून काही चुका करत असाल तर त्याचा परिणाम होऊन कारचे मायलेज कमी होऊ शकते. ही कारणं तशी खूप सामान्य आहेत पण त्याचा मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्हीही या चुका करत असाल तर त्या सुधारण्याची गरज आहे. या चुका सुधारल्याने तुमची गाडी चांगली राहिली, परफॉर्मन्स सुधारेल व तुमच्या खिशाचा भार कमी होईल. यासंदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने वृत्त दिलं आहे.
1/6
रफ व वेगाने ड्रायव्हिंग : अचानक एक्सेलरेट किंवा ब्रेक लावल्याने इंधनचा वापर वाढतो.फास्ट ड्रायव्हिंग : जास्त स्पीडने गाडी चालवल्याने इंजिनवर दाब पडतो, ज्यामुळे गाडीचे मायलेज खूप कमी होते. इंजिन कारण नसताना चालू ठेवणे: जेव्हा तुम्ही गाडी चालवत नसता तेंव्हा उगाच गाडीचे इंजिन चालू करून ठेवू नका, यामुळे मायलेजवर परिणाम होतो.

advertisement
2/6
टायरचे प्रेशर नीट नसणे - जर गाडीच्या टायरमध्ये हवेचे प्रेशर योग्य प्रमाणात नसेल तर गाडी चालवण्यासाठी इंजिनला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे गाडीला जास्त इंधन लागतं व गाडीचं मायलेज कमी होतं.

3/6
इंजिनची नीट देखभाल न करणे - जर गाडीचे इंजिन ऑइल वेळेवर बदलले नाही, एअर फिल्टर अस्वच्छ असेल किंवा स्पार्क प्लग खराब झाला असेल तर त्याचा इंजिनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. यामुळे गाडीचे मायलेज कमी होऊ शकते.

4/6
जास्त वजन - गाडीत गरजेपेक्षा जास्त वजनामुळे इंजिनवर खूप दाब येतो, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि मायलेज कमी होते. कारमध्ये अनावश्यक वस्तू ठेवू नका. कारने दुरचा प्रवास करणार असाल तर गरजेपुरत्याच वस्तू त्यात असतील याची खात्री करा.

5/6
चुकीच्या इंधनाचा वापर - तुम्ही गाडीत चुकीच्या प्रकारचे इंधन टाकल्यास किंवा खराब दर्जाचे इंधन वापरल्यास त्यामुळे इंजिनचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो, परिणामी कारचे मायलेजही कमी होऊ शकते.

6/6
या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या गाडीचे मायलेज वाढवू शकता आणि इंधनाची बचत करू शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement