advertisement

उन्हाळ्यात तुमच्याही कारला जास्त इंधन लागतं? पण का? पाहा मायलेज कसं वाढवायचं

Last Updated:
मार्च संपत आला आणि आता लवकरच आग ओकणारा महिना म्हणजेच एप्रिल-मे येणार आहे. या काळात प्रचंड ऊन असतं. अशावेळी गाडी चालवणाऱ्यांनी याचा फटका बसतो. कारण या काळात कारला जास्त इंधन लागते.
1/7
मुंबई : उष्णता वाढली आहे. या काळात प्रवास करायचा म्हटला की कंटाळा येतो. कारण बाहेर प्रचंड ऊन असतं. दरम्यान उन्हाळ्यात अनेक लोक तक्रार करतात की, त्यांची कार या काळात कमी मायलेज देते. म्हणजेच त्यांच्या कारला उन्हाळ्यात खुप इंधन लागतं. पण असं का होतं?

2/7
खरंतर वाहन चालकांना वाटतं की, कार हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात खुप जास्त फ्यूलचा वापर करते. हे योग्यही आहे. पण उन्हाळ्यात गाडीला जास्त इंधन लागतं त्यामागे काही मुख्य कारणंही आहेत.

3/7
याचं कारण म्हणजे उन्हाळ्यात तापमान जास्त असते. तुम्ही या वातावरणात कार चालवता तेव्हा तुम्हाला वारंवार एसी ऑन करावा लागतो. याचा पूर्ण ताण इंधनावर येतो. कारण एयर कंडीशन सिस्टम ही इंजिनशी कनेक्ट असते. जी इंजिनमधून पॉवर घेते. ज्यामुळे एसी चालवण्यासाठी इंधनाचा लोड वाढतो. ज्यामुळे इंधन जास्त लागते.

4/7
तुम्ही यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. तुम्ही एसी काही काळासाठीच ऑन करा. असं केल्यास मायलेजवर जास्त परिणाम होणार नाही. एकदा केबिन गार झाल्यानंतर तुम्ही एसी बंद करु शकता किंवा मग एयर रिसर्कुलेशन ऑन करू शकता. ज्यामुळे इंजनवर कमी लोड येतो.

5/7
एसी ऑन केल्यानंतरही तुम्ही मायलेज वाढवू शकता. यासाठी तुम्हाला एसी ऑन करण्यापूर्वी कारच्या सर्व खिडक्या बंद कराव्या लागतील. जेणेकरुन आतील गार हवा बाहेर जाणार नाही. कार थेट उन्हात उभं करणं टाळा. कार थेट उन्हात उभी करू नका. असं केल्यास एसीला कार गार करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही. उन्हाळ्यात कारचे रेडियेटरही स्वच्छ ठेवा. जेणेकरुन इंधन गार ठेवण्यात मदत मिळेल.

6/7
इंजिन चांगल्या स्थितीत ठेवा : गाडीमध्ये इंधन जास्त लागू नये म्हणून तुम्ही ते नेहमी चांगल्या स्थितीत ठेवा. नेहमी कूलेंट, मोबिल ऑइल, एयर फिल्टर बदल राहावे. यासोबतच स्पार्क प्लग नियमित चेक करा. इंजिनवर जमा झालेली धुळ-माती नियमित स्वच्छ करा. ज्यामुळे फ्यूल एफिशिएन्सी वाढण्याची शक्यता वाढते.

7/7
टायर प्रेशर : उन्हामुळे टायरच्या आतील हवा पसरते. ज्यामुळे टायर प्रेशर सामान्यपेक्षा जास्त होऊ शकतं. अशावेळी टायर लवकर घासतात. घासलेले टायर असताना गाडी चालवल्यास धोका असतो. यासोबतच इंजिनला जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे इंजन जास्त फ्यूल खाते.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement