advertisement

Mobile Astrology: फक्त मोबाईलचा वॉलपेपर बदलल्यामुळे 'इतक्या' गोष्टी बदलू शकतात? लकी वॉलपेपरचं सूत्र

Last Updated:
Mobile Astrology: हातात मोबाईल नाही असा माणूस सध्याच्या घडीला शोधून सापडणार नाही, सर्वसाधारणपणे सर्वांच्या हातात आता स्मार्टफोन दिसतात. प्रत्येकाचा मोबाईल हा ज्याची-त्याची खासगी बाब असून तो खास असावा इतरांपेक्षा वेगळा आकर्षक दिसावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कित्येक लोक हटके वॉलपेपर मोबाईलवर सेट करत असतात.
1/9
काही लोक मोबाईल घेतल्यानंतर बाय डिफॉल्ट असलेला वॉलपेपर वर्षानुवर्षे बदलत नाहीत तर काही लोक सतत वॉलपेपर बदलत राहतात. वॉलपेपर म्हणून आई-वडिलांचे फोटो, देव-देवतांचे आकर्षक फोटो किंवा काही मोटिव्हेशनल सुविचार वॉलपेपर म्हणून ठेवलेले असतात. पण या मोबाईल वॉलपेपरचा तुमच्या भाग्यावर आणि मानसिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

2/9
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, तुमचा फोनचा वॉलपेपर फक्त एक साधा फोटो नसून तो आपल्या ऊर्जा-विचारांचे प्रतिबिंब असते. मोबाईलच्या जमान्यात आता अलीकडे या विषयावर ज्योतिषी माहिती देऊ लागले आहेत. वॉलपेपरबद्दल आश्चर्यकारक माहिती पाहू.

3/9
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक फोटोमध्ये एक विशेष ऊर्जा असते. जेव्हा तुम्ही दिवसातून अनेक वेळा तुमच्या फोनच्या स्क्रीनकडे पाहता, तेव्हा ती ऊर्जा तुमच्या अवचेतन मनावर वारंवार परिणाम करते. म्हणूनच वॉलपेपरबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

4/9
मृत किंवा वृद्ध कुटुंबीयांचे फोटो - तज्ज्ञांच्या मते, मोबाईलचा वॉलपेपर किंवा डीपी म्हणून मृत किंवा खूप वृद्ध आई-वडिलांचे फोटो कधीही वापरू नयेत. याचे कारण असे सांगितले जाते की, अशा प्रतिमा
मृत किंवा वृद्ध कुटुंबीयांचे फोटो - तज्ज्ञांच्या मते, मोबाईलचा वॉलपेपर किंवा डीपी म्हणून मृत किंवा खूप वृद्ध आई-वडिलांचे फोटो कधीही वापरू नयेत. याचे कारण असे सांगितले जाते की, अशा प्रतिमा "स्थिर" किंवा "कोंडलेल्या" ऊर्जेचे प्रतीक आहेत, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील प्रगती मंदावू शकते. "भावनांमध्ये त्यांचे स्थान आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक स्थान असते. कुटुंबियांचा आदर हृदयात असायला हवा, फोनच्या स्क्रीनवर नाही."
advertisement
5/9
देव-देवतांचे फोटो लावत असाल तर - आपलं-आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं या विचाराने कित्येक जण फोनवर देव-देवतांची फोटो सेट करतात. परंतु ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार हे देखील चुकीचे मानले जाते.

6/9
तसं का करू नये - ज्योतिष तज्ञांच्या मते, वॉलपेपरने तुमची वैयक्तिक ओळख दर्शवली पाहिजे. देव-देवतांची फोटो लावल्याने आपली स्वतःची ऊर्जा मागे राहू शकते, ती कमकुवत होऊ शकते. म्हणजेच देवाचा सन्मान करायचा असेल, तर तो पूजास्थळी करा, मोबाईल स्क्रीनवर नको.

7/9
योग्य वॉलपेपर कोणता असावा?ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वोत्तम वॉलपेपर तोच असतो जो तुमची सध्याची परिस्थिती आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो.
अलीकडचा फोटो सर्वोत्तम असतो.
वॉलपेपर म्हणून अलीकडचा, स्पष्ट आणि उत्साही फोटो (मागील 6 महिन्यांत काढलेला) लावण्याची शिफारस केली जाते. यामुळे व्यक्तीला अधिक आत्मविश्वास वाटतो.
योग्य वॉलपेपर कोणता असावा?ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वोत्तम वॉलपेपर तोच असतो जो तुमची सध्याची परिस्थिती आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो.अलीकडचा फोटो सर्वोत्तम असतो.वॉलपेपर म्हणून अलीकडचा, स्पष्ट आणि उत्साही फोटो (मागील 6 महिन्यांत काढलेला) लावण्याची शिफारस केली जाते. यामुळे व्यक्तीला अधिक आत्मविश्वास वाटतो.
advertisement
8/9
डीपीसाठी नियम:-डीपी म्हणून फक्त तुमचा स्वतःचा फोटो वापरा.
-स्वत:च फोटो लावायचा नसेल तर तिथं मग काहीच लावू नका.
-विचित्र किंवा नकारात्मक विचार असणारे फोटो टाळा.
-रक्त, दुःख किंवा विश्वासघात दर्शविणारे फोटो मानसिक आरोग्यावर परिणाम करत राहतात.
डीपीसाठी नियम:-डीपी म्हणून फक्त तुमचा स्वतःचा फोटो वापरा.-स्वत:च फोटो लावायचा नसेल तर तिथं मग काहीच लावू नका.-विचित्र किंवा नकारात्मक विचार असणारे फोटो टाळा.-रक्त, दुःख किंवा विश्वासघात दर्शविणारे फोटो मानसिक आरोग्यावर परिणाम करत राहतात.
advertisement
9/9
वॉलपेपरमुळे नशीब खरंच बदलू शकतंय?
ज्योतिषांच्या मते, फक्त वॉलपेपर बदलून लोकांनी त्यांच्या आयुष्यात छोटे बदल अनुभवले आहेत. अर्थाच ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, सकारात्मक ऊर्जा यांसारख्या संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या मानल्या जातात. म्हणजे उदाहरणात, एका माणसाने त्याच्या फोनचा वॉलपेपर म्हणून स्वतःचा हसरा फोटो लावला. काही महिन्यांनंतर, त्याला अधिक आत्मविश्वास आणि शांतता जाणवली.

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
वॉलपेपरमुळे नशीब खरंच बदलू शकतंय?ज्योतिषांच्या मते, फक्त वॉलपेपर बदलून लोकांनी त्यांच्या आयुष्यात छोटे बदल अनुभवले आहेत. अर्थाच ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नसले तरी, सकारात्मक ऊर्जा यांसारख्या संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या मानल्या जातात. म्हणजे उदाहरणात, एका माणसाने त्याच्या फोनचा वॉलपेपर म्हणून स्वतःचा हसरा फोटो लावला. काही महिन्यांनंतर, त्याला अधिक आत्मविश्वास आणि शांतता जाणवली.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement