HSRP नंबर प्लेटची मुदत वाढणार का? अजून गाडीला नसेल लावली तर पर्याय काय? वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जुन्या काळात वापरल्या जाणाऱ्या साध्या नंबर प्लेट्सपेक्षा HSRP अधिक सुरक्षित असून त्यावर खास होलोग्राम, लेसर कोड आणि युनिक सीरियल नंबर दिलेला असतो. त्यामुळे वाहनाची खरी ओळख पटवणे सोपे जाते आणि गैरवापर टाळला जातो.
भारतातील जवळ-जवळ सगळ्याच राज्यांमध्ये वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांची चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी सरकारने ही व्यवस्था लागू केली. जुन्या काळात वापरल्या जाणाऱ्या साध्या नंबर प्लेट्सपेक्षा HSRP अधिक सुरक्षित असून त्यावर खास होलोग्राम, लेसर कोड आणि युनिक सीरियल नंबर दिलेला असतो. त्यामुळे वाहनाची खरी ओळख पटवणे सोपे जाते आणि गैरवापर टाळला जातो.
advertisement
तसं पाहाता आता लोकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट काय आहे हे माहित झालं आहे. पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) म्हणजे वाहनावर लावली जाणारी सुरक्षित आणि सरकारी मान्यताप्राप्त कोड, क्रोमियम बेस्नंबर प्लेट आहे. यात लेसरड होलोग्राम आणि युनिक सीरियल नंबर असतो. चोरी, बनावट प्लेट्स आणि गैरवापर रोखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
पण मुदतवाढ होणार का?
समोर आलेल्या मीडियारिपोर्टनुसार अजून तरी तारिख वाढवण्याचा राज्यसरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत वाहन मालकांना पुरेसा वेळ दिलेला आहे त्यामुळे वाहन मालकांनी ते दिलेल्या वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे असं म्हणणं आहे. त्यामुळे मुदत वाढ आता मिळणार नाही असंच काहीसं चित्र दिसतंय.