महिंद्राची ही छोटी इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीये? पाहा किती येईल EMI
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
तुम्ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदीचा प्लॅन करत असाल तर नवी महिंद्रा XUV 3XO EV एक बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. ही नुकतीच लॉन्च झाली आहे. चला जाणून घेऊया याचा EMI किती येईल.
महिंद्रा XUV 3XO EV भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात येणारी सर्वात नवीन गाडी आहे. खरंतर हा महिंद्रा XUV400 चा नवं आणि बदललेलं रुप आहे. याची डिझाइन महिंद्रा XUV 3XO सारखी आहे. जी भारतात एक खुप प्रसिद्ध एसयूव्ही आहे. ही नवीन इलेक्ट्रिक SUV दोन मॉडल्समध्ये येते. ज्यामध्ये AX5 आणि AX7L चा ऑप्शन आहे. AX5 ची किंमत ₹13.89 लाख आहे. AX7L ची किंमत ₹14.96 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







