Toyota फक्त नाव पुरे! एकदा टाकी फुल केली की 1200 किमी मायलेज, किंमत आणि फिचर्स एक नंबर!

Last Updated:
जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने भारतात मागील अनेक वर्षांपासून दमदार आणि आरामदायक अशा वाहनं लाँच केली. इनोव्हा ही टोयोटाची लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नेहमी सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे.
1/9
 जपानी वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने भारतात मागील अनेक वर्षांपासून दमदार आणि आरामदायक अशा वाहनं लाँच केली. इनोव्हा ही टोयोटाची लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नेहमी सगळ्यांची फेव्हरेट राहिली आहे. काही वर्षांपूर्वीच टोयोटाने भारतात  innova hycross लाँच केली होती.

advertisement
2/9
innova hycross ही एक MPV आहे. प्रशस्त इंटिरिअर, उत्तम मायलेजसह innova hycross 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. पण, आता जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल झाल्यामुळे innova hycross ची किंमत आता आणखी कमी झाली आहे. 

3/9
 Toyota Innova Hycross ही इनोव्हाच्या प्लॅटफॉर्मवरच उभारली आहे. फक्त innova hycross ही डिझाईन लूकच्या बाबतीत थोडी वेगळी आहे. innova hycross ची किंमत जीएसटीच्या कपातीमुळे आता 18.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

4/9
तर टॉप मॉडल ZX(O) हायब्रिड व्हेरियंटची किंमत 30.83 लाख रुपयांपासून सुरू होते. जे लोक innova hycross हायब्रिड  खरेदी करण्याचा प्लॅन करत आहे. त्यांच्यासाठी VX हायब्रिड व्हेरियंट 25.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू आहे.

5/9
Toyota Innova Hycross मध्ये दोन इंजिनचा पर्याय दिला आहे. पहिलं इंजिन हे  2.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 173 bhp इतकी पॉवर आणि 209 Nm इतका टॉर्क जनरेट करतो. दुसरा पर्याय हा 2.0-लिटर स्ट्राँग हायब्रिड इंजिन आहे. जो  पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही मोडवर चालतो.

6/9
मायलेजचा विचार केला तर पेट्रोल व्हेरियंट हे 16.13 kmpl इतकं मायलेज देतं. तर  हायब्रिड व्हेरियंटमध्ये 23.24 kmpl इतकं मायलेज मिळतं हे ARAI प्रमाणित आहे. जर तुम्ही innova hycross चा टँक फुल केलं तर ही एमपीव्ही जवळपास 1200 किमी पर्यंत धावू शकते.

7/9
Toyota Innova Hycross च्या केबिनमध्ये स्पेस भरपूर असा दिला आहे. ज्यामुळे तुम्ही फॅमिलीला घेऊन लांब पल्ल्याचा प्रवास करणार असेल तर आणखी आरामदायक असा होईल.

8/9
innova hycross मध्ये 10.1-इंचाचा टचस्क्रिन दिला आहे जो Toyota i-CONNECT शी कनेक्ट आहे. केबिनमध्ये वायरलेस Apple CarPlay आणि वायर्ड Android Auto चा सपोर्ट मिळतो. कारमध्ये  9-स्पीकर JBL ऑडियो सिस्टम दिली आहे जी सबवुफरसह येते.

9/9
Toyota Innova Hycross ची मार्केटमध्ये थेट Mahindra XUV700, Tata Safari, Toyota Innova Crysta, Kia Carens आणि Maruti Suzuki Invicto सारख्या गाड्यांशी टक्कर आहे. 

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement