Bike विकावीच लागणार! येतेय 226 किमी मायलेज देणारी स्कुटर, किंमतही असेल बजेटमध्ये!
- Published by:Sachin S
Last Updated:
आता स्कुटरमध्येही टीव्हीएसने एक अनोखा प्रयोग केला आहे. बजाज ऑटोनंतर टीव्हीएस मोटर्सने CNG स्कुटर तयार केली आहे.
मागील काही वर्षांपासून ऑटो इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. एकीकडे ईलेक्ट्रिक वाहनांनी मार्केट व्यापून गेलं आहे. तर दुसरीकडे आता स्कुटरमध्येही टीव्हीएसने एक अनोखा प्रयोग केला आहे. बजाज ऑटोनंतर टीव्हीएस मोटर्सने CNG स्कुटर तयार केली आहे. या स्कुटरची झलक टीव्हीएसने दिल्लीतील एक्सपो मध्ये दाखवली होती. आता लवकरच TVS Jupiter CNG च्या लाँचिंगची माहिती समोर आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


