Unicorn आता विकून टाका, Yamaha ने आणली पॉवरफुल Bike, बुलेटही काहीच नाही! किंमतही कमी
- Published by:Sachin S
Last Updated:
मागील वर्षांपासून यामाहा आपली लोकप्रिय यामाहा Yamaha XSR155 भारतात कधी लाँच करणार याची चर्चा रंगली होती. अखेरीस
जपानी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी यामाहाने भारतात आतापर्यंत एकापेक्षा एक दमदार आणि स्पोर्टी लूक असलेल्या बाईक लाँच करून मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला. मागील वर्षांपासून यामाहा आपली लोकप्रिय यामाहा Yamaha XSR155 भारतात कधी लाँच करणार याची चर्चा रंगली होती. अखेरीस या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. Yamaha XSR155 अखेरीस भारतात लाँच झाली आहे. विशेष म्हणजे, या बाइकची किंमतही कमी आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Yamaha XSR155 ची भारतीय मार्केटमध्ये थेट रॉयल एनफिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) शी टक्कर आहे. पण Yamaha XSR155 ही वजनाने हलकी आहे, जास्त ताकद आहे आणि लूकही दमदार आहे. Royal Enfield Hunter 350 ही 349 cc असून सुद्धा 20 Bhp इतकी आहे. त्याच तुलनेत Yamaha XSR155 ही 155 cc असून 18 bhp पॉवर आहे.


