Success Story : आई-वडिलांचं छत्र हरवलं, लेकिन जिद्दीने स्वप्न केलं पूर्ण, मिळवलं मोठं यश
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा तिच्या लेकीने 'आई, तू आम्हाला सोडून गेलीस, सरकारी नोकरी मिळवण्याची तुझी इच्छा मी पूर्ण करून दाखवीन' हा शब्द आईच्या पार्थिवाला लेकीने दिला होता आणि तो दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा देत गेली अखेर तिला यश आले. मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर अलका हीची बुधवार 9 एप्रिल रोजी निवड झाल्याचे पत्र प्राप्त होताच कांबळे आणि कटारे कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही. अलकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आईच्या अंत्यविधीला तिच्या पार्थिवावर तिने दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे.









