instagram follower ने दिला upsc करण्याचा सल्ला, अन् Model च्या आयुष्यात झाला अभूतपूर्व बदल, photos

Last Updated:
प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आपल्या करिअरची निवड करतो. कुणाला सरकारी नोकरी आवडते तर कुणाला मोठ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी कराचयी इच्छा असते. तर काही जणांना मॉडेलिंगची इच्छा असते. आज अशीच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वाची कहाणी आपण जाणून घेऊयात. (हिना आजमी/ डेहराडून.)
1/5
उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे राहणाऱ्या तस्किन खान यांनी मॉडेलिंग सोडले आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. तिन वेळा त्यांना अपयश आले. मात्र, त्यांनी माघार न घेता मेहनत केली आणि शेवटी चौथ्यांदा त्यांना यश मिळाले. यामध्ये त्यांनी 736 वी रँक मिळवली.

advertisement
2/5
तस्कीन खान यांचे वडील आफताब खान ऑर्डिनेंस फॅक्टरीमध्ये कार्यरत होते. तस्कीनला आपल्या आयुष्यात काहीतरी मोठे करायचे होते. त्यांना मॉडेलिंगची आवड होती. त्यांना कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. यानंतर 2016-17 दरम्यान, मिस डेहराडूनचा किताब जिंकला होता. त्यांना मिस इंडिया बनायचे होते. मात्र, त्यांनी आपल्या वडिलांच्या निवृत्तीनंतर नवीन मार्ग निवडला.

3/5
तस्कीन खान यांनी अनेक कठीण दिवसही अनुभवले. जेव्हा त्यांचे वडील चार महिने रुग्णालयात होते तेव्हा तेव्ही त्यांनी आपल्या कामाकडे लक्ष दिले. त्यांचे वडील आयसीयूमध्ये भरती होण्याच्या दरम्यान, त्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागली. तस्किन ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. पण ती गणितात कमकुवत होती. तिने हायस्कूल आणि इंटरमिजिएटमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवले होते.

4/5
एक-दोनदा अपयशी झाल्यानंतर माणूस आपला मार्ग बदलतो. मात्र, तस्किनने तसे न करता प्रयत्न सुरू ठेवले. UPSC परीक्षेत तस्किन तीनदा नापास झाली. पण चौथ्यांदा त्यांनी कठोर परिश्रम करून धैर्याने परीक्षा दिली आणि अखेर UPSC (CSE) परीक्षेत 736 वी रँक मिळवत यश मिळवले.

5/5
आज, तस्किन खान एक सोशल इन्फ्लूएंसर आहे. तसेच लोकांसाठी एक प्रेरणा आहेत. त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत. लोक त्यांना ब्यूटी विथ ब्रेनचे उदाहरण मानतात. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या एका इंस्टाग्राम फॉलोअरने यूपीएससीची तयारी करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्यांनी अभ्यास केला आणि आज त्या एक प्रशासकीय अधिकारी आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement