advertisement

Instagram ची अशी दुनिया, रिअल लाईफमध्ये ज्याच्यासोबत 4 वर्ष राहिली, त्याच मराठी मुलाने 'स्कॉर्पिओ'खाली चिरडलं, प्रियाचे PHOTOS

Last Updated:
सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर प्रिया सिंग, 26, वाघबिल, ठाणे पश्चिम येथे राहते. इंस्टाग्रामवर प्रिया सिंगचे लाखो फॉलोअर्स आहेत.
1/7
एमआयडीसीमधल्या अधिकाऱ्याच्या मुलाने त्याच्या प्रेयसीला कारखाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री अश्वजीत गायकवाड या 34 वर्षांच्या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडलं. यामध्ये प्रेयसी प्रिया सिंग जखमी झाली असून, तिच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

2/7
याप्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

3/7
सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर प्रिया सिंग, 26, वाघबिल, ठाणे पश्चिम येथे राहते. इंस्टाग्रामवर प्रिया सिंगचे लाखो फॉलोअर्स आहेत. प्रियाचा बॉयफ्रेंड अश्वजित गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) एमडी अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे.

4/7
प्रिया सिंहने सांगितले की, ती गेल्या चार वर्षांपासून अश्वजित गायकवाडसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर तिला नुकतेच कळले की अश्वजित गायकवाडचे लग्न झाले आहे. तरीही त्याने नाते तोडले नाही.

5/7
प्रिया सिंगने अश्वजित गायकवाड यांच्याबद्दलच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये दावा केला आहे की, 11 डिसेंबर रोजी अश्वजित गायकवाड आणि त्याच्या तीन मित्रांनी तिला मारहाण केली आणि कारने चिरडून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.

6/7
प्रिया सिंहने सांगितले की, तिचा उजवा पाय तुटला असून, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यात रॉड घालावा लागला आहे. प्रियाने सांगितले की, तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जखमा होत्या. जो इंस्टा वर शेअर केलेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

7/7
प्रिया सिंहचा आरोप आहे की तिने यापूर्वी गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण कोणीही एफआयआर नोंदवला नाही. मात्र, आता प्रिया सिंगला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement