advertisement

आधी मालिकेतून गायब, परत येताच नाकाला पट्टी, डोळ्यांचा रंगही बदलला; मीराला झालंय तरी काय?

Last Updated:
'तुला जपणार आहे' मालिकेतील मीरा नेमकं झालंय काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मीरा नाकाला पट्टी लावून का शूट करतेय? तिच्या डोळ्यांचा रंग कसा बदलला?
1/8
मालिकेत काम करणारे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असतात. अभिनेत्री तर विशेष प्रसिद्ध असतात. मालिकेती एखाद पात्र काही दिवस मालिकेत दिसलं नाही की प्रेक्षक मालिका पाहणं बंद करतात किंवा तिच्याविषयी सतत विचारत असतात.

2/8
असंच काहीस घडलंय तुला जपणार आहे मालिकेतील मीरासोबत. मागील काही दिवसांपासून मीरा मालिकेतून गायब होती. मीरा कुठे गेली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
असंच काहीस घडलंय तुला जपणार आहे मालिकेतील मीरासोबत. मागील काही दिवसांपासून मीरा मालिकेतून गायब होती. मीरा कुठे गेली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
advertisement
3/8
काही दिवसांनी मीरा मालिकेत परत आली पण ती नाकाला पट्टी लावून. तिच्या काळ्याभोर डोळ्यांचा रंगही बदलला. घाऱ्या डोळ्यांची मीरा प्रेक्षकांसमोर आली. मीराला नेमकं झालं काय? असा प्रश्न सगळे विचारत असताना मीराने स्वत: याबद्दल माहिती दिली. 

4/8
मीराने म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे हिनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. यात तिने ती इतके दिवस कुठे होती, तिच्या नाकाला काय झालंय तसंच तिच्या डोळ्यांचा रंग कसा बदलला याबद्दल सांगितलं. 

5/8
महिमा म्हणाली,
महिमा म्हणाली, "तुमच्यापैकी अनेक जण मेसेज, डीएम किंवा कमेंट करुन विचारत आहेत की मीरा तुझ्या नाकावर काय झालंय? तर मला त्यांना सांगायचंय की, मालिकेमध्ये अॅक्शन सिक्वेन्स शूट करत असताना मी पडले आणि मला थोडसं लागलं आहे. डॉक्टरांनी त्यावर लगेच मेकअप करू नये असा सल्ला दिला. त्यांच्याच सल्ल्याने आम्ही आता पट्टी लावून शूट करतोय."
advertisement
6/8
 "डोळ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला माझा हा नवीन लूक दिसतोय सीरियलमध्ये."
"डोळ्याच्या अगदी जवळ असल्यामुळे मला लेन्स लावता येत नाहीये म्हणूनच मी माझ्या खऱ्या डोळ्यांनी शूट करतेय. त्यामुळे तुम्हाला माझा हा नवीन लूक दिसतोय सीरियलमध्ये."
advertisement
7/8
महिमा पुढे म्हणाली,
महिमा पुढे म्हणाली, "मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. मध्यंतरी मी एपिसोडमध्ये नव्हते तेव्हासुद्धा तुम्ही खूप मेसेज केले, कमेंट केल्या. मला खूप डिएम्स आले की, तू कुठेस, बरी आहेस ना, लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय. या सगळ्यातून मला तुमचं प्रेम कळत होतं आणि मला ते मेसेज वाचून छान वाटत होतं."
advertisement
8/8
महिमा म्हणाली,
महिमा म्हणाली, "मला माहितेय यापूर्वी तुम्ही मीरावर खूप प्रेम केलंय. मीरामध्ये जो छोटासा बदल पाहायला मिळतो आहे तो तुम्ही स्वीकारुन तिच्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम कराल. आपल्या सीरियलमध्ये नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत त्यामुळे तुमचं मनोरंजन होत राहिल. तुमच्या प्रेमासाठी काळजीबद्दल खूप खूप आभार."
advertisement
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement