ऐश्वर्या-अभिषेकचा शाही लग्नसोहळा, पण तेव्हाही पॅप्सनी Bachchan's ना केलं होतं बॅन, नेमकं काय घडलं होतं? 19 वर्षांनी आलं समोर

Last Updated:
अभिनेत्री जया बच्चन आणि पॅप्सचं नातं आता जगजाहिर झालं आहे. पॅप्सने बच्चन्सना बॅन करण्याचा निर्णय घेतला. पण तुम्हाला माहिती आहे का ऐश्वर्या आणि अभिषेकच्या शाही लग्नातही पॅन्स आणि बच्चन यांच्यात चांगलंच वाजलं होतं, पॅप्सनी बच्चन्सना बॅन केलं होतं.
1/8
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या डिवोर्सच्या चर्चा गेली अनेक वर्ष सुरू आहेत. अभिषेक बच्चनने अनेकदा यावर प्रतिक्रिया देत या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं. दरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

advertisement
2/8
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2007 साली मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं होतं. दोघांचं लग्न खूप सीक्रेट ठेवण्यात आलं होतं. मीडियाला देखील फोटो काढण्याची परवानगी नव्हती. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नात मीडियाला मारहाण करण्यात आल्याचा खुलासा एका सीनियर जर्नलिस्टने केला आहे.

3/8
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. प्रत्येक न्यूज पेपर आणि मीडिया पोर्टलने दोघांच्या लग्नाच्या बातमीला प्रायोरिटी दिली होती. पण बच्चन फॅमिलीने दोघांच्या लग्नात मीडियाला थारा दिला नव्हता. दोघांच्या लग्नाचा केवळ एकच फोटो व्हायरल झाला होता आणि तोच संपूर्ण मीडियाने छापला होता.

4/8
या कपलचा हा फोटो मिळवण्यासाठी पापाराझींना खूप समस्यांचा सामना करावा लागला होता. एका मुलाखतीत बोलताना जर्नलिस्ट हिना कुमावत यांनी या फोटोमागची सत्यता सांगितली.

5/8
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सीनियर जर्नलिस्टने सांगितलं, ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न जलसावर झालं होतं. दोघांची एक झलक मिळवण्यासाठी तीन दिवस जलसाच्या बाहेर वाट पाहत होते. वरिंदर चावला यांनी त्यांच्या फोनमध्ये दोघांचा फोटो क्लिक केला आणि तो व्हायरल झाला.

6/8
त्यांनी पुढे सांगितलं, ऐश्वर्या - अभिषेकच्या लग्नात पापाराझी कल्चर सुरू झालं. सिक्युरिटीने त्यांना मारलं होतं. तेव्हा अमर सिंगची सिक्युरिटी होती. त्यांनी विनाकारण त्यांना लाथा बुक्के आणि बंदुकीने मारलं होतं. तेव्हा सगळ्यांनी बच्चन फॅमिलीला बॅन करायचं ठरवलं होतं.

7/8
या घटनेनंतर पॅप्सने बच्चन फॅमिलीला कोणत्याही इव्हेंटमध्ये कॅप्चर करणं बंद केलं होतं. जेव्हा अमिताभ यायचे तेव्हा सगळे आपला कॅमेरा वर करायचे. तेव्हा बच्चन फॅमिलीला जाणीव झाली की काहीतरी गडबड आहे.

8/8
त्यानंतर बच्चन फॅमिलीने पॅप्सशी बोलायचं ठरवलं. त्यांनी पॅप्सना मॅरियट हॉटेलमध्ये बोलावलं आणि सगळ्या विषयावर चर्चा केली. संपूर्ण फॅमिलीने पॅप्सची माफी मागितली. त्यानंतर मीडियाने बच्चन फॅमिलीवरचा बॅन काढून टाकला.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement