Amitabh Bachchan : 'मी सगळ्यांची जाहीर माफी मागतो'; बिग बींनी थेट हातच जोडले, झालं काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या कोट्यवधी चाहत्यांची माफी मागितली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे,"11 ऑक्टोबरला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांची सर्वात आधी मला जाहीर माफी मागायची आहे. कारण त्यांनी मला शुभेच्छा दिल्या पण माझ्याकडून त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. मोबाईल हँग झाल्याने मला उत्तर देता आलं नाही. त्यामुळे सर्वांचे आभार आणि खूप-खूप प्रेम".
advertisement