advertisement

Bharati Singh : काजूला पाहिलंत की नाही? भारती सिंहने अखेर 3 महिन्यांनी दाखवला यशवीरचा चेहरा; कोणासारखा दिसतो? सगळ्यांमध्ये चर्चा

Last Updated:
Bharati Singh Son Kaju Face : भारती सिंहचा दुसरा मुलगा काजू म्हणजे यशवीरची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते अखेर तो दिवस आलाच.
1/7
कॉमेडी क्विन भारती सिंहच्या दुसऱ्या मुलाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर भारतीने तिचा दुसरा मुलगा काजू म्हणजेच यशवीरचा चेहरा दाखवला आहे.

2/7
भारतीला 2022 साली पहिलं बाळ म्हणजे गोला हा मुलगा झाला. ज्याचं नाव लक्ष असं आहे. त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर हे कपल शेअर करत असतं. मीडियासमोरही तो येतो.

3/7
पण आता भारतीच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा कधी पाहायला मिळतो, यासाठी सगळे उत्सुक होते. अखेर तो दिवस आलाच.

4/7
भारती आणि हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या फॅमिलीचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. जिथं ते आपल्या कुटुंबाशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत असतात. तिथंच या कपलने काजूचा चेहरा दाखवला आहे.

5/7
भारती-हर्ष यांनी काजूचा चेहरा दाखवल्यानंतर तो कोणासारखा दिसतो याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. बहुतेकांनी गोला भारतीसारखा आणि काजू हर्षसारखा दिसत असल्याचं म्हटलं आहे.

6/7
काहींनी काजू हा हर्षचे आईबाबा म्हणजे त्याच्या आजीआजोबांसारखा दिसत असल्याचंही म्हटलं आहे. तर काहींनी गोलासारखा दिसतो असं सांगितलं. कोणासारखी दिसो पण काजू गोलाइतकाच क्युट आहे हे मात्र नक्की.

7/7
काजूचा जन्म 19 डिसेंबर 2025 मध्ये झाला. तेव्हा त्याला प्रेमाने काजू नाव ठेवलं. जन्मानंतर 40 दिवसांनी त्यांनी त्याचं बारसं केलं आणि त्याचं नाव यशवीर असं ठेवलं.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement