BIGG BOSS 18: फायनलिस्ट तर लांबच, टॉप 10 मध्येही पोहचली नाही ॲलिस कौशिक, मोठी रक्कम घेऊन पडली बाहेर

Last Updated:
अशा बातम्या येत आहेत की या आठवड्यात ॲलिस कौशिक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे. ॲलिस कौशिक या शोसाठी किती मानधन घ्यायची ते जाणून घेऊया.
1/8
सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस 18 सुरू होऊन 7 आठवडे पूर्ण झाले आहेत. दिवसेंदिवस या घरामध्ये नवनवीन धमाके पाहायला मिळत आहेत. घरातील सदस्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरून युद्ध सुरू असते.

advertisement
2/8
दरम्यान, आज वीकेंडचा वार होणार असून नॉमिनेटेड स्पर्धकांपैकी एकाला घरातून बाहेर जावे लागणार आहे. त्यातच अशा बातम्या येत आहेत की या आठवड्यात ॲलिस कौशिक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे. ॲलिस कौशिक या शोसाठी किती मानधन घ्यायची ते जाणून घेऊया.

3/8
पहिल्या दिवसापासून लोकांना वाटत होते की ॲलिस कौशिक गेममध्ये शेवटपर्यंत जाईल. शोच्या ग्रँड प्रीमिअरमध्ये सलमान खानने तिला टॉप 2 फायनलिस्ट म्हटले होते, पण बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच ॲलिस कौशिक गर्दीत गायब झाली.

4/8
ती फक्त अविनाश मिश्रा आणि ईशा सिंहसोबत गॉसिप करताना दिसली, त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना 'चुगली गँग' असेही नाव दिले. असे सांगितले जात आहे की या आठवड्यात ॲलिस कौशिक सर्वात कमी मते मिळाल्यामुळे घराबाहेर पडली.

5/8
ॲलिस कौशिकचा बिग बॉस ट्रॉफी जिंकण्याचा प्रवास अपूर्ण राहिला, पण ती घरातून मोठी रक्कम घेऊन बाहेर पडणार आहे. ॲलिस कौशिकने बिग बॉससाठी खूप मोठी रक्कम घेतली आहे.

6/8
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचा भाग होण्यासाठी ॲलिस कौशिकने निर्मात्यांकडून प्रति आठवडा एक ते दीड लाख रुपये मानधन घेतले. ॲलिस कौशिक सात आठवडे या घरात राहिली, त्यानुसार तिला सात ते 10 लाख रुपये मिळाले असू शकतात.

7/8
ॲलिस कौशिक, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, चाहत पांडे, दिग्विजय सिंह राठी, कशिश कपूर आणि करणवीर मेहरा यांना बिग बॉसच्या घरात या आठवड्यात एलिमिनेशनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते.

8/8
दिग्विजय राठी 'टाइम गॉड' बनला असल्यामुळे तो सुरक्षित झाला आणि कमीत कमी मते मिळाल्याने एलिस कौशिक घराबाहेर पडली.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement