advertisement

Bigg Boss Marathi 6 : मला तू आवडतेस! 'बिग बॉस'च्या घरात छोटा डॉनही पडला प्रेमात, कोण आहे ती?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आता आणखी एक जोडी तयार होताना दिसते आहे. छोटा डॉन म्हणजे प्रभूनेही आपल्याला ती आवडत असल्याचं तिला आणि बिग बॉससह सगळ्यांना सांगून टाकलं आहे.
1/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात काही जोड्या जुळलेल्या पाहायला मिळाल्या. यात आयुष-तन्वी, रुचिता-विशाल, राखी-विशाल या जोड्या चर्चेत आहे. पण आता चक्क छोटा डॉनही प्रेमात पडला आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात काही जोड्या जुळलेल्या पाहायला मिळाल्या. यात आयुष-तन्वी, रुचिता-विशाल, राखी-विशाल या जोड्या चर्चेत आहे. पण आता चक्क छोटा डॉनही प्रेमात पडला आहे.
advertisement
2/7
प्रभूने आपल्याला ती आवडत असल्याचं सांगितलं आहे. किंबहुना प्रभूने तिच्यासमोरच जात मला तू आवडलीस असं थेटच सांगून टाकलं.
प्रभूने आपल्याला ती आवडत असल्याचं सांगितलं आहे. किंबहुना प्रभूने तिच्यासमोरच जात मला तू आवडलीस असं थेटच सांगून टाकलं.
advertisement
3/7
तिच्यासमोर जात प्रभू
तिच्यासमोर जात प्रभू "मला तू आवडलीस म्हणून मी तुझ्या मागे लागलो आहे", असं म्हणतो. यावर ती त्याला विचारतो, "मला तू आवडलीस म्हणजे काय? ताई म्हणून".
advertisement
4/7
यावर प्रभू म्हणतो,
यावर प्रभू म्हणतो, "ताई नाही. आता ताईचा शॉट नाही. आता तन्वीला सोडून तुला धरलं. ती ताईच आहे, पण आता तुला बेस्ट फ्रेंड म्हणून धरलं आहे."
advertisement
5/7
त्यानंतर नाश्त्याला सगळे एकत्र बसतात. तेव्हा प्रभू तिच्याच बाजूला बसायला जातो. तेव्हा प्रभू बिग बॉसला ओरडून सागतो,
त्यानंतर नाश्त्याला सगळे एकत्र बसतात. तेव्हा प्रभू तिच्याच बाजूला बसायला जातो. तेव्हा प्रभू बिग बॉसला ओरडून सागतो, "बिग बॉस मला तन्वीच्या मागे फिरून वैताग आला आहे. खूप टेन्शन आलं आहे, मला आता रुचिता आवडते."
advertisement
6/7
यावर रुचिता त्याला,
यावर रुचिता त्याला, "आवडते म्हणजे काय? गेमसाठी पाहिजे का?" असं विचारते. यावर प्रभू पुन्हा लाजत सांगतो, "नाही तू मला आवडतेस. मला आता तुझ्यासोबत खेळायचं आहे"
advertisement
7/7
यावर राखी त्याला लाइन मारतो म्हणून चिडवू लागते.
यावर राखी त्याला लाइन मारतो म्हणून चिडवू लागते. "तो 20 वर्षांचा आहे आणि तू 22 वर्षांची आहे. काय होत त्याला?, असं राखी म्हणते. यावर प्रभू "27-28 असलं तरी काही होत नाही" असं सांगतो. प्रभू आजवर तन्वीच्या मागे मागेच दिसला आहे. त्यावरून त्याला घरातील सदस्यांनी सतत धारेवर धरलं आहे. त्यामुळे तन्वीला सोडून आता प्रभू रुचिताच्य मागे लागला आहे.
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement