OTT गाजवणाऱ्या मराठी अभिनेत्रीला कॅन्सर! हॉस्पिटलमधील PHOTO; म्हणाली, 'सर्जरीनंतर माझ्या...'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Actress Breast Cancer : मराठी अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाला आहे. तिने स्वत: आपला हॉस्पिटलमधील फोटो पोस्ट करत तिच्या आजाराबाबत माहिती दिली आहे.
ओटीटी गाजवणारी मराठी अभिनेत्री, तिला कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने स्वत:च आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं आहे. तिने हॉस्पिटलमधील आपला फोटोही पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली आहे." width="1600" height="900" /> ओटीटी गाजवणारी मराठी अभिनेत्री, तिला कॅन्सरचं निदान झालं आहे. अभिनेत्रीने स्वत:च आपल्याला कॅन्सर झाल्याचं सांगितलं आहे. तिने हॉस्पिटलमधील आपला फोटोही पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये तिने आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
बॉलिवूडपेक्षा राजश्रीला ओटीटीमुळे जास्त ओळख मिळाली. तिने ओटीटी चांगलंच गाजवलं. नेटफ्लिक्स शो 'सेक्रेड गेम्स' मध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्‍नी सुभद्राची भूमिका केली होती. तसंच द फेम गेम सीरिजमधून तिने माधुरी दीक्षितसोबतही काम केलं आहे. 2023 ची वेब सीरिज ट्रायल बाई फायर ही तिच्या करिअरमधील सगळ्यात महत्त्वाची ठरली. यासाठी तिने बेस्टफेअर कॅटेगिरी फिल्म ओटीटी पुरस्कार मिळाला.
advertisement
advertisement
advertisement









