advertisement

Astrology: चंद्रग्रहणाचा भर उतरल्याबरोबर या राशींना सोन्याचे दिवस; लागोपाठ गुडन्यूज, अर्थचिंता दूर

Last Updated:
Astrology: 2026 सालातील पहिल्या चंद्रग्रहणाविषयी भारतात उत्सुकता होती. भारतात दिसलेले हे चंद्रग्रहण आता राशीचक्रावरही शुभ परिणाम दाखवेल. होळीनंतर धूलिवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण येण्याचा दुर्मिळ योग तब्बल 100 वर्षांनंतर जुळून आला होता. चंद्रग्रहणाचा भर आता उतरला असून 5 राशींना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
1/5
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी संपलेले चंद्र ग्रहण शुभ ठरेल. शनिच्या साडेसातीचा प्रभाव काही काळ कमी झालेला जाणवेल. तुमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चांगले बदल घडतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमचे नियोजन यशस्वी होईल. घर किंवा फ्लॅट घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

2/5
कन्या - ग्रहणानंतर आता कन्या राशीच्या लोकांना हे ग्रहण मनासारखे परिणाम देईल. तुम्ही ठरवलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक सहलीला जाण्याचे योग आहेत. विविध कारणांनी समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि बड्या लोकांशी ओळखी होतील. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील, ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील.

3/5
तूळ - वाद मिटून पुन्हा प्रगतीपथावर जाण्याचे योग आहेत. ग्रहणाचा भर उतरल्याने तूळ राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांच्या दृष्टीने हा काळ स्पष्टता आणणारा असेल. तुमच्या आयुष्यात कोणती माणसे महत्त्वाची आहेत, हे तुम्हाला उमजेल. मन लावून काम केल्याने कष्ट आता फळ देतील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना येत्या 90 दिवसांत चांगला आर्थिक नफा होईल आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल.

4/5
कुंभ - ग्रहणाचा भर उतरल्याचा फायदा शनिच्या राशीला म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना होईल. कुंभ राशीवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पुढच्या 90 दिवसांत तुम्हाला असे जाणवेल की, ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा हळूहळू पुढे सरकत आहेत. करिअरशी संबंधित महत्त्वाच्या योजनांना योग्य दिशा मिळेल. मनातील गोंधळ संपून कामात स्पष्टता येईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

5/5
मिथुन - ग्रहणाचा भर उतरल्यानंतर मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे 90 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. रखडलेले निर्णय तुम्ही वेगाने घेऊ शकाल. एखादे मोठे काम सुरू करण्यासाठी तुम्ही योग्य संधीची वाट पाहत असाल, तर ती संधी आता तुम्हाला मिळेल. अडकलेली कामे सहज पूर्ण होतील.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement