advertisement

Aajache Rashibhavishya : पैसा येणार, सगळं मंगल होणार, बुधवारी ही चूक नकोच, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Aajache Rashibhavishya : प्रत्येक दिवस म्हणजे एक नवी सुरुवात असतो. आज ग्रहांची साथ तुमच्या कोणत्या स्वप्नांना पंख देणार आहे? या बद्दल ज्योतिषी अनंत जोशी यांच्या राशिभविष्यातून जाणून घेणार आहोत.
1/13
मेष राशी - या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रणयराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपल्यास मिळेल. आपल्या मनावर काबू ठेवायचे शिका. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

2/13
वृषभ राशी - प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.

3/13
मिथुन राशी - मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस आहे. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

4/13
कर्क राशी - कामाच्या ठिकाणी सगळे आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीला भावनिक आधार देऊ शकाल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

5/13
सिंह राशी - हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत अडकलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभही होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल. आज तुमचा शुभ अंक 2 आहे.

6/13
कन्या राशी - भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

7/13
तूळ राशी - मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा फायदा होईल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.

9/13
धनु राशी - संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपल्यास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल . राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

10/13
मकर राशी - कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. सगळ्यासाठी प्रेम हाच पर्याय आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खूश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

12/13
मीन राशी - आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणींच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. आज तुमचा शुभ अंक 6 आहे.

13/13
टीप: हे नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणारे सर्वसामान्य राशिभविष्य आहे. अधिक सखोल माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या ज्योतिषांशी संपर्क साधावा.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement