Tata आणि Thar ला थेट भिडणार, येतेय टँकसारखी दणकट SUV; लाँचआधीच 5 स्टार रेटिंग, छ.संभाजीनगर कनेक्शन
- Published by:Sachin S
Last Updated:
अशातच आता भारतात चीनची ऑटोमोबाईल कंपनी Chery ही आपली एक दमदार अशी इलेक्ट्रिक SUV iCaur V23 घेऊन येत आहे. JSW मोटर्सच्या मदतीने ही Chery कंपनी भारतात Chery iCaur V23 लवकरच लाँच करणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Chery iCaur V23 च्या चाचणीसाठी H व्हेरियंटचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्स, ESC इलेक्ट्रिक स्टॅबलिटी कंट्रोल, ABS, सीटबेल्ट रिमाइंडर, AEB हे City आणि Inter-Urban दोन्ही प्रकार, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ऑटो हाय बीम, पादचारी सुरक्षा प्रणाली आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
JSW ग्रुप भारतात लवकरच ही Chery iCaur V23 लाँच करणार आहे. यासोबतच आणखी एक दमदार अशी Jetour T2 एसयूव्ही लाँच करणार आहे. Chery iCaur V23 ही एक इलेक्ट्रिक ऑफ-रोडर सेगमेंटमधील एसयूव्ही असणार आहे. दमदार लुक्स, मोठी रेंज आणि हाय सेफ्टी रेटिंगमुळे ही एसयूव्ही भाारतात थेट महिंद्रा मोटर्स आणि टाटा मोटर्सला टक्कर देणार आहे.










