advertisement

मम्मी झाल्यानंतर कतरिनाची पहिलीच होळी! विहानच्या आगमनाने कौशल कुटुंबात रंगांची उधळण; विकी-कतरिनाचा पूल साईड धिंगाणा!

Last Updated:
Katrina Kaif Holi Celebrations: बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ हिच्यासाठी यंदाची होळी आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय ठरली आहे.
1/9
मुंबई : आज संपूर्ण मुंबई रंगांत न्हाऊन निघाली आहे, पण जुहूच्या एका बंगल्यात सुरू असलेल्या होळीच्या सेलिब्रेशनची चर्चा काही वेगळीच आहे. बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ हिच्यासाठी यंदाची होळी आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय ठरली आहे.

2/9
कारण, आई झाल्यानंतरची कतरिनाची ही पहिलीच होळी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कतरिना आणि विकीच्या आयुष्यात इवल्याशा विहानचे आगमन झाले आणि तेव्हापासून या जोडीच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले गेले आहेत.

3/9
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर होळी सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत. "द हॅपीएस्ट होली" (The Happiest Holi) असं कॅप्शन देत तिने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी कौशल पांढऱ्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत.
advertisement
4/9
पण चर्चा रंगली ती त्यांच्या पूल साईड पार्टीची! या सेलिब्रेशनमध्ये केवळ ही जोडीच नव्हती, तर कतरिनाची बहीण इझाबेल कैफ आणि तिचा लाडका दीर सनी कौशल यांनीही जबरदस्त धिंगाणा घातला.

5/9
सनी कौशलच्या हातात असलेली वॉटर गन होती. इझाबेलनेही मस्तीचे काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जरी या फोटोंमध्ये छोटा विहान दिसला नसला, तरी कतरिनाच्या चेहऱ्यावरील मदरहुड ग्लो सर्व काही सांगून जात होता.

6/9
९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या 'सिक्स सेन्सेस फोर्ट'मध्ये विकी आणि कतरिनाने अत्यंत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर तब्बल चार वर्षांनी, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे म्हणजेच विहानचे आगमन झाले.

7/9
तेव्हापासून ही जोडी आपले पालकत्व एन्जॉय करण्यात व्यग्र आहे. यंदाची होळी विहानसोबतची पहिलीच असल्याने, संपूर्ण कौशल कुटुंब आज एकत्र येऊन रंगांचा आनंद लुटताना दिसलं.

8/9
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कतरिना कैफ शेवटची विजय सेतुपतीसोबत 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसली होती. सध्या तिने विहानसाठी कामातून छोटा ब्रेक घेतला असून तिचा कोणताही नवीन प्रकल्प अद्याप जाहीर झालेला नाही. दुसरीकडे, विकी कौशल सध्या यशाच्या शिखरावर आहे.

9/9
त्याचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून, सध्या तो संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement