advertisement

Bigg Boss च्या घरात असलेल्या तन्वी कोलतेला बाहेर मोठा फटका! इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

Last Updated:
Tanvi Kolte : Bigg Boss Marathi 6 च्या घरात असलेल्या तन्वी कोलतेचा खूप मोठा धक्का बसला आहे. तन्वी कोलतेचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झालं आहे.
1/9
मराठी अभिनेत्री तन्वी कोलते सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. ती घरात उत्तर खेळतेय. तन्वी कोलते बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच बाहेर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

2/9
तन्वीचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.  तिच्या चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

3/9
बिग बॉससारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर स्पर्धकांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होत असते. घरातील प्रत्येक घडामोडीवर सोशल मीडियावर चर्चा रंगते. विशेषत: इन्स्टाग्राम हे प्लॅटफॉर्म स्पर्धकांच्या पीआर आणि फॅन एंगेजमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

4/9
स्पर्धक घरात असताना त्यांच्या टीमकडून इन्स्टाग्रामवर पोस्ट, रील्स, व्होटिंग अपील आणि अपडेट्स शेअर केले जातात. त्यामुळे अकाऊंट सक्रिय राहणं फार गरजेचं असतं.

5/9
अशातच तन्वी कोलतेचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक दिसेनासं झाल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी अकाऊंट सर्च करून पाहिलं मात्र ते उपलब्ध नसल्याचं दिसून आलं.

6/9
काही चाहत्यांनी हे अकाऊंट हॅक झालं असावं असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही जणांच्या मते तांत्रिक कारणांमुळे अकाऊंट तात्पुरतं बंद झालं असावं, असा अंदाज वर्तवला आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

7/9
तन्वी सध्या बिग बॉसच्या घरात असल्यामुळे ती स्वतः याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. तिच्या टीमकडूनही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाभोवती अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

8/9
इन्स्टाग्राम अकाऊंट गायब झाल्यामुळे तन्वीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण शोदरम्यान सोशल मीडिया स्पर्धकांच्या इमेज बिल्डिंगसाठी महत्त्वाची ठरते. चाहत्यांशी थेट संपर्क तुटल्यास त्याचा परिणाम वोटिंग आणि लोकप्रियतेवरही होऊ शकतो.

9/9
एकीकडे बिग बॉसच्या घरात तन्वी आपला खेळ खेळत असताना, बाहेर मात्र तिच्या सोशल मीडिया उपस्थितीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आता तिचं अकाऊंट पुन्हा सुरू होणार का, की यामागे काही वेगळंच कारण आहे याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement