advertisement

Virosh Wedding : विजयने रश्मिकाला दिलंय खास नाव! प्रेमात मारतो अशी हाक, म्हणतो...

Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Devarkonda Wedding : प्रत्येक कपल एकमेकांना एका खास नावाने किंवा पेटनेमने हाक मारतात. विजय रश्मिकाला प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारतो माहिती आहे का?
1/5
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा या साऊथ सुपरस्टार्सचा शाही लग्नसोहळा होतो आहे. या कपलला विरोश असं नाव देण्यात आलं आहे.

2/5
पण तुम्हाला माहिती असेल की बहुतेक कपल एकमेकांना एक पेट नेम देतात. प्रेमाने ते त्याच नावाने हाक मारतात. विजय रश्मिकाला काय नावाने हाक मारतो माहिती आहे का?

3/5
विजयने रश्मिकाला एक खास नाव दिलं आहे. त्याच नावाने तो तिला प्रेमाने हाक मारतो. एका शोमध्ये या नावाचा खुलासा झाला होता.

4/5
एका शोमध्ये रश्मिकाला विजयचा फोन येतो. रश्मिका हॅलो बोलते, तेव्हा समोरून विजयचा आवाज ऐकू येतो, ज्यात तो तिला हॅलो न बोलता थेट व्हॉट्स अप रे असं म्हणतो.

5/5
म्हणजेच विजय रश्मिकाला रे अशा नावाने हाक मारतो, असंच या व्हिडीओतून दिसून येतं. हे ऐकल्यानंतर रश्मिकाही लाजेने गुलाबी झालेली दिसते.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement