Bigg Boss Marathi Season 5 : आधी 'अपमान' मग वर्षा ताईंना मारली 'मिठी', जान्हवी किल्लेकरच्या वागण्यावरुन प्रेक्षक संतापले

Last Updated:
बिग बॉस मराठीच्या घरात असलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. वर्षाताईंबरोबर तिनं केलेल्या आणखी एका कृतीमुळे तिला प्रेक्षकांची चांगलंच सुनावलं आहे.
1/9
'बिग बॉस मराठी'च्या चार आठवड्यात सगळ्या सदस्यांचे खरे आणि खोटे चेहरे सर्वांसमोर आले आहेत. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनं तिच्या उद्धट स्वभावामुळे प्रेक्षक तिच्यावर नाराज आहेत.

advertisement
2/9
घरातील जान्हवीच्या वागण्यावर बाहेर प्रेक्षक आणि तिचे चाहते चांगलेच भडकले आहेत. जान्हवीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.

3/9
जान्हवीनं ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना अपमान केला जो महाराष्ट्राच्या तमाम लोकांना चांगलात खटकला. भाऊच्या धक्क्यावरही जान्हवीला खडसावण्यात आलं. पण जान्हवी नेमकी कशी वागतेय हे बहुदा तिला कळत नसेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

4/9
ज्या वर्षा ताईंचा अपमान केला त्याच वर्षांताई जान्हवी मिठी मारताना दिसत आहे. अपकमिंग एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात जान्हवी वर्षा ताईंना मिठी मारताना दिसते आहे.

5/9
आजच्या भागात घरातील काही बहिणींना त्यांच्या भावांकडून कॅडबरी सेलिब्रेशनचं गोड सरप्राईज मिळालेलं पाहायला मिळणार आहे.

6/9
'बिग बॉस मराठी'च्या घरात बहिणींना त्यांच्या भावांकडून कॅडबरी सेलिब्रेशनचं गोड सरप्राईज मिळालेलं दिसत आहे.

7/9
भावाकडून गिफ्ट मिळाल्यानंतर जान्हवी भावुक होते. ती शेजारी बसलेल्या वर्षा ताईंना कॅडबरी भरवते आणि भावुक होऊन त्यांना मिठी मारते. जान्हवीची ही कृती मात्र बाहेर प्रेक्षकांना चांगलीच खटकली आहे.

8/9
जान्हवीला ट्रोल करण्यात आलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "जान्हवी नेहमीच ओव्हर एक्टिंग करते". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "हा काय प्रकार आहे जान्हवी आधी त्यांच्याशी भांडते आणि नंतर जवळ जाते".

9/9
आणखी एका युझरनं लिहिलंय, "ते लोक वर्षा मॅमना इतकं बोलतात तरी त्या त्यांना मुलींसारखं जवळ करतात अजून काय पाहिजे".

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement