चिकन-मटणला रामराम! अमिताभ ते करीना, हे बॉलिवूड स्टार्स झालेत शुद्ध शाकाहारी, आठवं नाव तर शॉकिंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Vegetarian Celebrities : बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच आपल्या फिटनेस आणि आयुष्यामुळे चर्चेत असतात. अनेक स्टार्स आपल्या डाएटमुळे चर्चेत असतात. तर काही सेलिब्रिटींनी नॉन-व्हेज कायमचं सोडून दिलं असून ते शाकाहारी झाले आहेत.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) : अमिताभ बच्चन आज वयाच्या 82 व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. फिजिकल आणि मेंटल हेल्थकडे लक्ष देत बिग बी यांनी नॉन-व्हेज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ बच्चन यांच्या आहारात आधी प्रामुख्याने मासांहार असायचा पण आता त्यांनी आपल्या डाएट प्लॅनमध्ये बदल केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


