advertisement

Chota Pudhari Age : मूर्ती लहान पण कीर्ती महान! 'छोटा पुढारी' घन:श्यामचं खरं वय माहितीये?

Last Updated:
राजकारण्यासारखं भाषण करून गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणारा छोटा पुढारी सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे.
1/9
आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा पुढारी बिग बॉसच्या घरात त्याच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा करत आहे.

2/9
मूर्ती लहान पण किर्ती महान अशी ख्याती असलेल्या छोट्या पुढारी वय आणि त्याचं शिक्षण किती माहितीये?

3/9
छोटा पुढारीचं खरं नाव हे घन:श्याम दरोडे असं आहे.  घन:श्याम हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहे.

4/9
वयाच्या चौदाव्या वर्षी  घन:श्याम प्रसिद्ध झाला तो म्हणजे त्याच्या नेत्यांसारखं बोलण्याच्या स्टाइलमुळे. आठवीत असल्यापासून तो नेत्यांसारखी भाषण ठोकत आहे.

5/9
 घन:श्यामची एक दुर्मिळ आजार आहे ज्यामुळे त्याची उंची वाढत नाही. उंचीमुळे त्याला अनेकांचे टक्के टोमणे खावे लागल्याचं त्यानं बिग बॉसच्या घरात सांगितलं.

6/9
 घन:श्यामला दहावीत असताना 51 टक्के मार्क मिळाले होते. त्याला भविष्यात कलेक्टर व्हायचं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तो पुढारी स्टाइलने भुमिका मांडत असतो.

7/9
घन:श्यामच्या आयुष्यावर आधारिक 'मी येतोय... छोटा पुढारी' हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे.

8/9
"आम्ही देणेकरी नाही तर सरकारकडून घेणेकरी", हे त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे.

9/9
 घन:श्याम हा  आता 22 वर्षांचा आहे. त्याचं ग्रॅज्युएशन देखील झालेलं आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement