advertisement

नुकतंच प्रेग्नंट असल्याचं समजलं आणि लगेचच अभिनेत्रीने दिली डिलीव्हरीची न्यूज; Photo शेअर केले, नावाचीही चर्चा

Last Updated:
Divyanka Tripathi Pregnant : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया यांनी लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी गूड न्यूज दिली आहे.
1/7
टीव्हीवरील प्रसिद्ध कपल अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया दोघंही आईबाबा होणार आहेत. 10 वर्षांनी त्यांची ही गूड न्यूज अचानक समोर आल्याने सगळेच शॉक झाले आहेत. नुकतीच दिव्यांकाच्या प्रेग्नन्सची बातमी आली होती आणि लगेचच दिव्यांकाना डिलीव्हरीची डेटही सांगितली आहे. तिने फोटो शेअर केले आहेत. तिच्या बाळाच्या नावाचीही चर्चा होते आहे.

2/7
विरल भयानी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टनुसार दिव्यांकाने सांगितलं,
विरल भयानी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टनुसार दिव्यांकाने सांगितलं, "विवेक आणि मला आताच बाळ हवं होतं, म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि ते झालं. मी प्रेग्नंट आहे, हे सगळ्यात आधी मी विवेकला सांगितलं. त्यानंतर आम्ही लगेचच आमच्या पालकांना फोन करून सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला"
advertisement
3/7
पुढे ती म्हणाली,
पुढे ती म्हणाली, "माझ्या प्रेग्नन्सीची न्यूज आम्ही पूर्ण 6 महिने लपवण्याचं आम्ही मॅनेज केलं. हो मॅनेज केलं यासाठी म्हणेन कारण मी क्वचितच घराबाहेर पडायचे आणि आमची ही ट्रिक कामी आली. एकदा एका कार्यक्रमात विवेकला त्याच्या एका मित्राने विचारलं की बरेच दिवस झाले मी हल्ली कुठे दिसत का नाही? आणि तिथूनच सगळ्यांना मी प्रेग्नंट असल्याचा संशय आला"
advertisement
4/7
 "मुलगा असो वा मुलगी आम्हाला याचा काही फरक पडत नाही. आम्ही त्यांच्या नावाचाही विचार केला नाही. पण आमच्या दोन्ही कुटुंबात आता नाव काय असणार याची चर्चा सुरू झाली आहे आणि खूप मजा येते आहे", असं ती म्हणाली.

5/7
डिलीव्हरी मुंबईतच करणार असल्याचं सांगत तिने प्रसूतीचा महिनाही सांगितला आहे. जूनच्या मधे त्यांचं बाळ या जगात येणार आहे. तिने आता त्यांचं प्री-प्रेग्नन्सी फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत दिव्यांकाने आपल्या प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा केली आहे.

6/7
दिव्यांकाने टेलिव्हिजनच्या जगात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. 'बनू मैं तेरी दुल्हन' या मालिकेत विद्या आणि दिव्या या दुहेरी भूमिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 'ये है मोहब्बतें' या मालिकेत डॉ. इशिता भल्लाच्या भूमिकेतून ती घराघरात पोहोचली.

7/7
'ये है मोहब्बतें'च्या सेटवर दिव्यांका आणि विवेक यांची ओळख झाली. 16 जानेवारी 2016 रोजी दोघांनी साखरपुडा केला आणि त्यानंतर 8 जुलैला दोघांचं लग्न झालं. दिव्यांका केवळ अभिनयातील स्टारच नाही तर रिॲलिटी शोची राणीसुद्धा आहे. 2017 मध्ये तिने तिचा पती विवेक दहियासोबत 'नच बलिये 8' ची ट्रॉफी जिंकली. 2021 मध्ये ती 'खतरों के खिलाडी 11' मध्ये दिसली.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement