Karan Johar: ‘माझ्या शरीराकडे पाहून लाज वाटते’ करण जौहरची झाली भयानक अवस्था, स्वतःचीच येतेय किळस
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Karan Johar : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मात्र यावेळी कारण त्याचा एखादा नवा सिनेमा किंवा शो नाही, तर त्याने केलेले वजन कमी.
advertisement
होय, करणने अलिकडच्या काळात खूप वजन कमी केलं आहे. मात्र या बदललेल्या लूकमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. काहींनी तर थेट आरोप केला की त्याने ड्रग्स घेऊन वजन घटवलं. करण जोहरने स्वतः यावर मौन सोडले आहे. एका मनमोकळ्या मुलाखतीत त्याने केवळ त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासावरच नव्हे, तर त्याच्या सध्याच्या मानसिक स्थितीवरही भाष्य केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
करण पुढे म्हणाला, "तुम्हाला तुमच्या शरीराची लाज वाटते आणि कपड्यांशिवाय तुम्ही प्रचंड अस्वस्थ होता. आजही मला माझ्या शरीराकडे पाहिलं की किळस येते, लाज वाटते." करणचं हे विधान ऐकून त्याच्या चाहत्यांना नक्कीच वाईट वाटेल, कारण पडद्यावर ग्लॅमर आणि आत्मविश्वास दाखवणारा हा दिग्दर्शक आतून किती हेल्थ प्रॉब्लेम फेस करत आहे, याची कल्पनाही कोणी केली नसेल.
advertisement
advertisement
अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर, मी स्वतःची वैद्यकीय तपासणी केली आणि मला कळलं की मला थायरॉईडसारख्या काही आरोग्यविषयक समस्या आहेत, ज्यांना ठीक करण्याची गरज आहे आणि सध्या मी त्यावरच काम करत आहे." यावरून हे स्पष्ट होतं की करणने डाएट किंवा व्यायामाच्या जोरावरच वजन कमी केलेलं नाही, तर त्याला काही हेल्थ प्रॉब्लेममुळे त्याचं वजन कमी झालं.