'बिलकुल चांगला माणूस नाही, त्याने...', फरमानशी लग्न करणाऱ्या मोनालिसाने रडत रडत सगळं सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Monlalisa Farman : फरमानशी लग्नानंतर मोनालिसाने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. ज्यात तिने मनातील सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत.
महाकुंभची व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने फरमान खानशी लग्न केलं. ज्यात अनेकांनी हे लव्ह जिहाद असल्याचं म्हटलं. पण मोनालिसा आणि फरमान यांनी आपलं एकमेकांवर प्रेम असल्याने लग्न केल्याचं सांगितलं. दरम्यान आता मोनालिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात तिने गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






