Lata Mangeshkar Biopic : लता दीदींवर बायोपिक! आशा ताईंनी लीड रोलसाठी सुचवली 3 नावं, तुम्हाला पटतायत का!

Last Updated:
Asha Bhosle on Lata Mangeshkar Biopic : लता मंगेशकर यांच्यावर बायोपिक बनला तर त्यात लीड रोल करणार! आशा भोसलेंनी तीन मोठ्या अभिनेत्रींची नाव घेतलीत.
1/7
गानसम्राज्ञी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची आज 96वी जयंती आहे. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. गाण्यारूपी त्या आजही आपल्यातच आहेत.
गानसम्राज्ञी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची आज 96वी जयंती आहे. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. गाण्यारूपी त्या आजही आपल्यातच आहेत.
advertisement
2/7
सध्या सिनेसृष्टीत बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. अनेक मोठ्या कलाकारांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लता आणि आशा ही जोडगोळी कायम स्मरणात राहिल.
सध्या सिनेसृष्टीत बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. अनेक मोठ्या कलाकारांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. लता आणि आशा ही जोडगोळी कायम स्मरणात राहिल.
advertisement
3/7
या दोन दिग्गज गायिकांवर जर बायोपिक बनला तर त्यात प्रमुख भूमिका कोण साकारेल? आशा भोसले यांनी याचं उत्तर दिलं होतं.
या दोन दिग्गज गायिकांवर जर बायोपिक बनला तर त्यात प्रमुख भूमिका कोण साकारेल? आशा भोसले यांनी याचं उत्तर दिलं होतं.
advertisement
4/7
मागील वर्षी एका मुलाखतीत बोलताना आशा भोसले म्हणाल्या होत्या,
मागील वर्षी एका मुलाखतीत बोलताना आशा भोसले म्हणाल्या होत्या, "मला वाटतं बायोपिकमध्ये स्वत:ची भूमिका साकारण्यासाठी दीदी आणि मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल."
advertisement
5/7
 "पण आजच्या अभिनेत्रींपैकी जर कोणाचं नाव घ्यायचं झाल्यास, काजोल, विद्या बालन आणि तब्बू भूमिका साकारू शकतील."
"पण आजच्या अभिनेत्रींपैकी जर कोणाचं नाव घ्यायचं झाल्यास, काजोल, विद्या बालन आणि तब्बू भूमिका साकारू शकतील."
advertisement
6/7
 "संगीत ही आमच्या आयुष्याची व्याख्या आहे हे लक्षात घेता, अशी व्यक्ती जीला संगीताचे ज्ञान आणि अनुभव असला पाहिजे", असं आशा भोसले म्हणाल्या.
"संगीत ही आमच्या आयुष्याची व्याख्या आहे हे लक्षात घेता, अशी व्यक्ती जीला संगीताचे ज्ञान आणि अनुभव असला पाहिजे", असं आशा भोसले म्हणाल्या.
advertisement
7/7
लता दीदींची आठवण सांगताना आशा भोसले म्हणतात,
लता दीदींची आठवण सांगताना आशा भोसले म्हणतात, "मला तिची आठवण येतो. आमच्या बालपणीच्या आठवणी मला आठवतात. ती माझी दीदी आहे आणि नेहमीत राहिल. ती माझी काळजी घ्यायची, ती मला उचलून घ्यायची, मला कधीच इतके तिकडे सोडायची नाही. बालपणीच्या आठवणी आजही माझ्या हृदयात कायमच्या कोरल्या आहेत."
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement